Karan Kundra Look: स्वातंत्र्य दिनासाठी अभिनेता करण कुंद्राची अनोखी फॅशन पाहिली का?

Karan Kundra Look: स्वातंत्र्य दिनासाठी अभिनेता करण कुंद्राची अनोखी फॅशन पाहिली का?

Karan Kundra Look: अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) हा नेहमीच त्याचा फॅशन (fashion) चॉईस साठी ओळखला जातो. त्याच्या नेहमीच्या हटके फॅशन ने तो चर्चेचा विषय ठरतो. (Social media) स्वतःच एक फॅशन आयकॉन म्हणून त्याने त्याची एक ओळख संपादन केली आहे. ( Independence Day Look ) जेव्हा स्ट्रीटवेअरचा विचार केला जातो तेव्हा करण कुंद्रा हा नेहमीच लक्षवेधी ठरतो.

तसेच भारताच्या स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्षाच अनोखं सेलिब्रेशन करण्यासाठी करणने तिरंग्याचा रंगांची अनोखी फॅशन केली आहे. त्याच्या प्रत्येक भावपूर्ण हावभावाने आणि प्रामाणिक अभिव्यक्तींनी शौर्याचा भगवा, पवित्रतेचा पांढरा आणि संपत्तीचा हिरवा रंग पकडून त्याने ही खास फॅशन केली आहे.

ऑरेंज : केशरी सिल्क कुर्ता परिधान केलेला करण उत्तम दिसतोय तो स्टाईल आयकॉन आहे आणि त्याने आकर्षक गुलाबी फ्लोरल एथनिक जॅकेटने लूक वाढवला आहे. लक्षवेधी, ट्रेंडी स्टेटमेंट नेक पीस त्याला स्ट्रीट-स्मार्ट स्वॅगरचे बनवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)


पांढरा शुभ्रता : करण एक मूळ पांढरा कुर्ता सेटमध्ये उभा आहे, आणि त्याची मोहकता यातून दिसून येते. करणचे अॅक्सेसरीजवरील प्रेम हे सगळ्यांना माहीत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)


हिरवा: अभिनेत्याची फॅशन स्टाइल नेहमीच चर्चेत असते. फॅशनच्या जगात ट्रेंडसेटर बनलेला करण गडद हिरव्या रंगाचा नाजूकपणे सुशोभित कुर्तामध्ये अगदीच कमाल दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)


भारतीय तिरंग्याचे रंग त्याच्या फॅशनच्या निवडींमध्ये समाविष्ट करण्याची करण कुंद्राची क्षमता त्याची अष्टपैलू शैली ही फॅशन आयकॉन म्हणून त्याची ओळख अजून उत्तमपणे दिसून येते. रेड-कार्पेट इव्हेंटम असो किंवा कॅज्युअल आउटिंगचा असो करण सहज शैलीने नेहमीच उत्तम दिसतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube