Deepika Padukone: पॅपाराझींवर दीपिका पादुकोण भडकली; Video Viral

Deepika Padukone: पॅपाराझींवर दीपिका पादुकोण भडकली; Video Viral

Deepika Padukone Video Viral: बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे हिचे सिनेमा कायम धमाका करत असल्याचे दिसत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण हिचा ‘पठाण’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आणि या सिनेमाने अनेक रेकाॅर्ड तोडल्याचे बघायला मिळाले. (Video Viral) दीपिका पादुकोण आणि किंग खान (Shah Rukh Khan) हे या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये होते. दीपिका पादुकोण हिची सध्या सोशल मीडियावर (Social media) हटक्या अंदाजात बघायला मिळते. विशेष म्हणजे दीपिका पादुकोण ही कायम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by दीपिका पादुकोण फैंपेज (@deepikapadukone_4ever)


गेल्या काही दिवसांपूर्वी रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी किंग खान याच्या मन्नत बंगल्याच्या जवळच प्लॅट खरेदी केल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये किंग खान याचे शेजारी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे येणार आहेत. या फ्लॅटची किंमत कोट्यावधीच्या घरामध्ये आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिका पादुकोण सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे बघायला मिळत आहे. या व्हिडीओत तिने चक्क दीपिका पादुकोण ही भडकल्याचे बघायला मिळाली आहे. दीपिका पादुकोण हिचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ साधारण एक महिन्याअगोदरचा आहे.

परंतु आता तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मनीष मल्होत्रा याच्या फॅशन शोमधील आहे. या फॅशन शोमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह याचा रॅंप वॉक करत होती. आपल्या पतीला सपोर्ट करण्यासाठी या रॅंप वाॅक शोमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह याची आई या ठिकाणी पोहचली होते. या व्हिडीओत पापाराझी यांच्यावर दीपिका पादुकोण ही भडकत असल्याचे बघायला मिळाले आहे. काही पापाराझी हे देखील दीपिका पादुकोण हिच्यामागे गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसले आहे. यावेळी फोटोसाठी थांबण्याची विनंती करत असताना पापाराझी हे दिसून आले आहेत.

OMG 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला चित्रपट

परंतु यावेळी दीपिका पादुकोण ही भडकल्याचे दिसून आली आहे, आणि म्हणाली की, हे बॅक स्टेज आहे. या ठिकाणी येण्यास परवानगी नाहीये….आता हाच दीपिका पादुकोण हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. काही लोकांनी दीपिका पादुकोण हिचा सपोर्ट करण्यास देखील सुरूवात केल्याचे दिसत आहे. परंतु अनेकांना दीपिका पादुकोण हिचे हे बोलणे अजिबातच आवडले नसल्याचे दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube