Hemangi Kavi: किंग खानचा ‘जवान’ बघताच हेमांगी कवी थिएटरमध्ये थिरकली; व्हिडीओ व्हायरल

  • Written By: Published:
Hemangi Kavi: किंग खानचा ‘जवान’ बघताच हेमांगी कवी थिएटरमध्ये थिरकली; व्हिडीओ व्हायरल

Hemangi Kavi: सर्वांचा लाडका किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) सिनेमा अखेर ७ सप्टेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. किंग खानच्या ‘जवान’ या सिनेमाचे गेल्या अनेक महिने सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. (Video Viral) या सिनेमाला सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळत आहे. (Social media) किंग खानच्या चाहत्यांसोबतच अनेक कलाकार देखील या सिनेमाचं जोरदार कौतुक करत आहे.

Hemangi Kavi

Hemangi Kavi

तसेच आता हेमांगी कवीचा देखील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. जवान सिनेमागृहात जबरदस्त कामगिरी करत असल्याचे बघायला मिळत आहे. फार उपचार सोबतच अनेक कलाकारांनी देखील या सिनेमाचं जोरदार कौतुक करत असल्याचे बघायला मिळत आहे. यामध्ये मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. अभिनेत्री हेमांगी कवी नुकतीच हा सिनेमा बघून आली.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

सिनेमागृहात हा सिनेमा सुरू असताना या सिनेमाच्या एका गाण्यावर तिने थिएटरमध्ये थिरकली असल्याचे पाहायला मिळाले आहे. जवान सिनेमातील ‘चलेया’ हे गाणं सध्या सर्वत्र जोरदार गाजत आहेत. अनेक जणं त्यावर रील्स बनवत आहे. तर हेमांगी कवीने तिचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यात तिने सिनेमागृहात हे गाणं सुरू असताना त्यावर ताल धरला आणि ती थिरकली आहे.

Munna Bhai 3 चे शूटिंग सुरू? संजय दत्त-अरशद वारसीचा सेटवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सिनेमागृहात या गाण्यावर डान्स करणं ती खूप एन्जॉय करत असल्याचे बघायला मिळत आहे. तिने तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे की, “मी स्वतःला थांबवू शकले नाही. यासोबत तिने चलेया हा हॅशटॅग वापरत किंग खान, ॲटली आणि हे गाणं बनवणारा अनिरुद्ध यांना टॅग करत तिने त्यांचं तोंड भरून कौतुक केल्याचे दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube