Amrita Fadnavis यांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त खास व्हिडिओ

Amrita Fadnavis यांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त खास व्हिडिओ

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी आज व्हॅलेंटाईन डेनिमित्त (Valentine’s Day) चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांच्या ‘मूड बना लिया’ गाण्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

अमृता फडणवीस सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. विविध पोस्ट त्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. त्या एक उत्तम गायिकाही आहेत. त्यांची याआधीही काही गाणी प्रदर्शित झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांच्या आवाजातील ‘मूड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं.

अमृता यांच्या या गाण्याला युट्यूबवर ५० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत हे गाणं ऐका असं म्हटलं आहे.

Ahmednagar जिल्हाधिकारी Rajendra Bhosle ची मुंबईत बदली, सालीमठ नवे जिल्हाधिकारी

आज व्हॅलेंटाईन डेनिमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांच्या ‘मूड बना लिया’ गाण्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. अमृता यांच्या या गाण्याला युट्यूबवर ५० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत हे गाणं ऐका असं म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube