Avneet Kaur: बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं केलं टॉपलेस फोटोशूट

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 28T122321.625

Avneet Kaur : अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) आपल्या देसी आणि हॉट लूकने (Desi and hot look) सतत चाहत्यांच्या चर्चेत राहत असते. सध्या सोशल मीडियावर (Social media) सतत रिल्स आणि फोटो टाकून ती इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत असते. कधी देसी अंदाजामध्ये असते तर कधी तिच्या लिपस्टिकची चर्चा होत असते. परंतु तिच्या लूकची चर्चा सतत होत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)


यावेळी मात्र, तिच्या टॉपची जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. अवनीत कौर रुमालापेक्षा छोट्या टॉपच्या या नव्या कारनाम्याने सोशल मीडियावर जाळ अन् धूर संगाटच निघाला आहे. तिच्या या हॉट अंदाजावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कॉमेंट्स करत आहेत. अवनीत कौर ही नेहमीच सोशल मीडियावर जास्त चर्चत असते. तिच्या ग्लॅमरस अंदाजाचे अनेक चाहते आहेत.

सोशल मीडियावर ती सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. तिने परत एकदा सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो बघून तिच्या चाहत्यांचे भानच हरपून गेलं आहे. या फोटोमध्ये ती एका छोट्याश्या स्लीवलेस मल्टिकलर कॉर्सेट स्टाईल टॉपमध्ये चाहत्यांना दिसून आली आहे. अवघा रुमाला एवढाच हा टॉप असल्याची जोरदार चर्चा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)


या टॉपवर तिने लो वेस्ट बेलबॉटम डेनिम जीन्स घातल्याने एकदम हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये ती आपल्या पाठीवरील टॅटू प्लॉन्ट करत असलयाचे दिसून येत आहे. तिने अत्यंत लाईट मेकअप केला आहे. ग्लॉसी लिपस्टिक लावली आहे. यामुळे ती अधिकच सुंदर दिसून येत आहे. तिने केसाचा अंबाडा घातल्याने ती अधिकच मनमोहक दिसत आहे.

Filmfare Award 2023 : अलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने मारली बाजी, जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी…

या आऊटफिटबरोबरच तिने गोल्डन रंगाचे हुप्स इयररिंग्स कानात घातले आहेत. अवनीत नेहमी वेगवेगळ्या अदाजात मीडियावर धुमाकूळ घालत असते. तिची स्टाईलिश राहणीमान सर्वांनाच आकर्षित करते. कधी डोळ्याला गॉगल लावून असते, तर कधी साध्या ड्रेसमध्ये ती चाहत्यांना भुरळ पाडत असते. कधी बोल्ड अंदाजात असते. तर कधी हॉट मूडमध्ये दिसून येते. गेल्या वेळेस तिने गोल्डन व्हाईट सूट घातला होता.

Tags

follow us