Esha Gupta हिने बिकिनीमध्ये फ्लाँट केले कर्वी फिगर, अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून वाढला पारा

Esha Gupta हिने बिकिनीमध्ये फ्लाँट केले कर्वी फिगर, अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून वाढला पारा

Esha Gupta: ईशा गुप्ता (Esha Gupta) ही कायमच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. विशेष म्हणजे ईशा गुप्ता ही सोशल मीडियावरही (Social media) प्रचंड सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना ईशा गुप्ता ही दिसते. विशेष म्हणजे ईशा गुप्ता हिच्या फोटोंना चाहत्यांचे मोठे प्रेम मिळताना दिसते. ईशा गुप्ता ही तिच्या बोल्डनेसमुळे (Boldness) कायमच चर्चेत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)


ईशा गुप्ता हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच ईशा ही फोटो (Photo) आणि व्हिडीओ शेअर करते. नुकताच ईशा गुप्ता हिने सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ईशा गुप्ता हिचे हे फोटो पाहून चाहते चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहेत. ईशा गुप्ता हिने शेअर केलेले फोटो हे लाल रंगाच्या बिकिनीमधील आहेत. ईशा गुप्ता ही या बिकिनी लूकमध्ये अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. ईशा गुप्ता हिच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. ईशा गुप्ता हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे. नेहमीच ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर खास फोटो शेअर करताना दिसते. विशेष बाब म्हणजे ईशा गुप्ता हिने शेअर केलेले फोटो हे नेहमीच सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात.

Nivedita Saraf Post: निवेदिता सराफ यांनी मामांसाठी लिहलेली पोस्ट चर्चेत, “माय डार्लिंग, तू…,”

चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड अभिनयाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री ईशा गुप्ता किती सुंदर आहे ? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तिची चमकणारी त्वचा आणि फ्रेश चेहरा सगळं काही सांगून जातो. अभिनेत्री ईशा गुप्ताचा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेता तेव्हा तुम्हाला वेगळ काही करण्याची गरज नसते. ईशाच्या मते स्किनकेअर कधी आणि कस कराव याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube