Fighter Movie: मार्फ्लिक्स निर्मित “फायटर”चा दमदार टीझर लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Fighter Movie: मार्फ्लिक्स निर्मित “फायटर”चा दमदार टीझर लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Fighter Teaser Release Date Aanounced: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) सर्वात मोठा एरियल अॅक्शन चित्रपट ‘फाइटर’ची (Fighter Movie) जोरदार चर्चा अनेक दिवसांपासून होत होती. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. आता Marflix हे मनोरंजनाचे पॉवरहाऊस मानलं जातं आणि या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमॅटिक सिनेमाचा काउंटडाउनची वेळ सुरू झाली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या एड्रेनालाईन-चार्ज्ड फायटरचा बहुप्रतीक्षित टीझर उद्या रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)


चित्रपटाच्या हाय-फ्लाइंग थीमला अनुसरून Marflix ने चाहत्यांना मोठं गिफ्ट दिल आहे. चाहत्यांना या चित्रपटाच्या टीझरची झलक Marflixवर बघायला मिळणार आहे. या घोषणेमुळे चाहत्यांना खूप आनंद झालं आहे. चित्रपटात हृतिक स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानियाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे, जो त्याच्या कॉल साइन ‘पैटी’या नावाने ओळखला जातो.

सिनेमाचा पोस्टर शेअर करताना पैटी उर्फ ​​स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया, कॉल साइन: पॅटी, पद: स्क्वाड्रन, पायलट, युनिट: एअर ड्रॅगन, फायटर फॉरएव्हर…” या सिनेमाच्या माध्यमातून हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यांची जोडी पाहण्यासाठी चाहते देखील आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. सिद्धार्थचा हृतिकसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी वॉर, बँग बँग या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

Priyanka Chopra Deepfake: आलिया, दीपिका नंतर आता प्रियंका चोप्रा डीप फेकच्या जाळ्यात!

या चित्रपटाच्या माध्यमातून हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अशी त्यांची जोडी पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या एरियल अॅक्शन चित्रपटात अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थचा हृतिकसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘वॉर’, ‘बँग बँग’मध्ये एकत्र काम केले आहे. तुम्हाला सांगतो की ‘फाइटर’ पुढच्या वर्षी 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube