पॅपाराझींचा आग्रह अन् इंडियन आयडॉल फेम अभिजीत सावंतने एयरपोर्टवर गायलं मोहब्बतें लुटाऊँगा…

Abhijeet Sawant ला पॅपाराझीने तब्बल २१ वर्ष जून “मोहब्बतें लुटाऊँगा” हे गाण गाण्याची खास फार्माइश केली

Abhijeet Sawant

insistence of paparazzi, Indian Idol fame Abhijeet Sawant sang “Mohabbatein Lutaunga” at airport : अनेक कलाकार रोज एयरपोर्ट वरून प्रवास करताना दिसतात पण आज विमान तळावर पॅपाराझीने ट्रेंडसेटर गायक अभिजीत सावंतला स्पॉट करत तब्बल २१ वर्ष जून “मोहब्बतें लुटाऊँगा” हे गाण गाण्याची खास फार्माइश केली आणि अभिजीतने त्याचा एव्हरग्रीन गाण्याच्या दोन ओळी गुणगुणन दाखवल्या.

वीर चक्र विजेते अभिनंदन यांनी एअर फोर्स सोडली ; आता उडविणार प्रायव्हेट जेट, नियम काय सांगतो ?

पहिल्या वहिल्या इंडियन आयडॉलचा विजेता ते आजवर रसिक प्रेक्षकांची मन जिंकून घेणारा अभिजीत हा कायम वेगवेगळ्या गाण्यानी प्रेक्षकांना मोहित करताना दिसतो. अभिजीतच्या आवाजाची जादू आजही तितकीच खास आहे यात शंका नाही. तब्बल २१ वर्षांनी देखील अभिजीतच्या “मोहब्बतें लुटाऊँगा” या गाण्याची क्रेझ बघायला मिळते पण आज पॅपाराझीच्या आग्रहाखातर गायलेलं “मोहब्बतें लुटाऊँगा” हे अभिजीत साठी कायम खास राहिल.

follow us