Jhalak Dikhhla Jaa 11: ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभागी होणार ‘हे’ स्पर्धक

Jhalak Dikhhla Jaa 11: ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभागी होणार ‘हे’ स्पर्धक

Jhalak Dikhhla Jaa 11: ‘झलक दिखला जा 11’ लवकरच सुरु होणार आहे. (Jhalak Dikhhla Jaa 11 Confirmed Contestants) या कार्यक्रमाचे नवं पर्व चाहत्यांच्या लवकरच भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम ऋत्विक धनजानी आणि गौहर खान होस्ट करत आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या 10 स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.

यामध्ये ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभागी होणार ‘हे’ स्पर्धक

रोडीज, बिग बॉस 2, बिग बॉस 13, खतरों के खिलाडी असे अनेक कार्यक्रम गाजवल्यानंतर शिव ठाकरे (Shiv Thakare) आता ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभाग घेतला आहे. त्याचा कोरिओग्राफर रोमेश सिंह असणार आहे.

आमिर अली ‘झलक दिखला जा 11’च्या मंचावर थिरकायला सज्ज आहे. त्याचा कोरिओग्राफर स्नेहा सिंह असणार आहे.

‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेता शोएब इब्राहिम ‘झलक दिखला जा 11’मध्ये आपला जलवा दाखवायला सज्ज असणार आहे.

छोट्या पडद्यावरील उर्वशी ढोलकीया ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभागी असणार आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

द कपिल शर्मा कार्यक्रमातील विनोदवीर राघव ठाकुर ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभागी असणार आहे.

Jhimma 2: हरवलेल्या मैत्रिणी पुन्हा एकत्र करणार धम्माल: ‘झिम्मा २’ सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री तनीषा मुखर्जी ‘झलक दिखला जा 11’ या कार्यक्रमाचा भाग असणार आहे.

संगीता फोगाट ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभागी असणार आहे.

अभिनेत्री अंजली आनंद ‘झलक दिखला जा 11’ या कार्यक्रमाचा भाग असणार आहे.

अभिनेत्री करुणा पांडे ‘झलक दिखला जा 11’मध्ये विवेक चाचेरेसोबत सहभागी असणार आहे.

अदरीजा सिन्हा ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभागी असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube