Mahesh Manjrekar Birthday: अभिनय नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करिअर!

Mahesh Manjrekar Birthday: अभिनय नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करिअर!

Mahesh Manjrekar Birthday: मराठी मनोरंजनसृष्टीत सर्वांची दातखिळी बसवणारा अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा आज वाढदिवस आहे. तसेच मनोरंजन विश्वात ‘महेश मांजरेकर’ या नावाचा एक अनोखा दरारा बघायला मिळत असतो. (Mahesh Manjrekar Happy Birthday) सुप्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर याना ओळखले जात असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Basant R Rasiwasia (@basantrrasiwasia)


कायम आपले अभिनय आणि उत्तम दिगदर्शनाच्या जोरावर मराठीसह मनोरंजन क्षेत्रात त्यांनी एक अनोखी अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्याचे बघायला मिळत असते. (Social media) परंतु तुम्हाला देखील माहिती आहे का? महेश मांजरेकर यांना अभिनेता आजिबात होण्याची इच्छा नव्हती. त्यांना एका वेगळ्या क्षेत्रामध्ये आपले करिअर करायचे होते. संजय दत्तच्या ‘वास्तव’ (Vaastav Hindi Movie) या लोकप्रिय ठरलेल्या सिनेमातून महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारली होती.

दिग्दर्शन आणि लेखनाबरोबरच महेश मांजरेकर यांना अभिनेता म्हणून चाहत्यांनी कायम पसंती दिल्याचे बघायला मिळत आहे. खर तर भाईजानच्या ‘वांटेड’ आणि ‘दबंग’, व  ‘बॉडीगार्ड’ अशा हटक्या सिनेमातून मांजरेकरांनी अनेक महत्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचे कायम मनोरंजन करत असतात. एक उत्तम अभिनेता म्हणून महेश मांजरेकर याना कायम ओळखले जात असते. परंतु त्यांनी मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करायचे नसल्यचे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यांने केवळ दिग्दर्शनाचा योग्य अभ्यास करत त्यामध्ये करिअर करायचे ठरले होते.

Manisha Koirala Birthday: मनिषा कोयरालाची मराठी अभिनेत्यासोबतची जुनी Love Story माहिती आहे का?

परंतु स्वत: दिग्दर्शित केलेल्या सिनेमामध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारत त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्राला सुरुवात केल्याचे बघायला मिळत आहे. हळूहळू त्यांचा अभिनय चाहत्यांना आवड असल्याचे दिसत होते. त्यांना अनेक सिनेमाच्या ऑफर्स देखील मिळत असते. ‘वास्तव’ या सिनेमात काम करत त्यांनी अभिनयाच्या खऱ्या प्रवासाला  सुरुवात केल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. २००२ साली महेश मांजरेकर यांचा ‘काटे’ हा सिनेमा खूपच सुपरहिट ठरला होता. आणि त्यांचे करिअर यशाच्या शिखराव पोहोचल्याचे पाहायला मिळाले. ऑस्कर पुरस्कार प्राप्त ‘स्लमडॉग मिलेनियर’ या सिनेमात देखील महेश मांजरेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube