पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; गणेश देवी, जिग्रेश मेवाणी, राजू बाविस्कर ठरले मानकरी!

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; गणेश देवी, जिग्रेश मेवाणी, राजू बाविस्कर ठरले मानकरी!

Padma Shri Daya Pawar Memorial Award Announced: साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून ( Award Announced) यंदाच्या पुरस्कारांसाठी गणेश देवी, जिग्रेश मेवाणी, राजू बाविस्कर यांची निवड झाली आहे.

शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता रंगस्व सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पाईंट मुंबई येथे पार पडणार आहे. खासदार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली दया पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

2022मध्ये दया पवार यांच्या ‘बलुतं’ या गाजलेल्या आत्मकथनाला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१८ पासून नावाजलेल्या आत्मकथनांना ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या तिसऱ्या ‘बलुतं’ पुरस्कारासाठी ‘भुरा’ पुस्तकाचे लेखक प्राध्यापक शरद बाविस्कर यांची निवड करण्यात आली आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक शरद बाविस्कर अध्यापनाचे काम करत आहेत. धुळे ते जेएनयु असा प्रवास सांगणारे त्यांचे ‘भुरा’ हे पुस्तक तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला होता.

Salaar Poster Release: प्रभासच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट, सालार’चा फर्स्ट लूक Out

गेल्यावर्षी ‘सैराट’फेम छाया कदम या आघाडीच्या अभिनेत्री असून गंगुबाई काठियावाडी, झुंड, सैराट, न्यूड, फॅन्ड्री, अंधाधून या गाजलेल्या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांचे जोरदार कौतुक झाले होते. एका आदिवासी आश्रमशाळेत लिपिक पदावर काम करत असलेल्या अनिल साबळे यांची मराठी काव्यविश्वात एक आंतरिक कळवळ्याचा कवी म्हणून ओळख आहे. त्यांचा ‘टाहोरा’ आणि ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हे कविता संग्रह गाजले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube