- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
‘स्ट्रगलर साला’नंतर विजू माने घेऊन येत आहेत नवीन धमाल चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’
चित्रपटाच्या नावावरूनच गोव्याची ट्रिप, मित्रांची धमाल आणि नात्यांमधली मोकळीक यांचा भन्नाट मेळ यात अनुभवायला मिळणार, याची चाहूल लागते.
-
“सरके चुनर तेरी सरके” वाद: एनसीडब्ल्यूची दखल, नोरा फतेही-संजय दत्त यांना समन्स
आयोगाने अभिनेत्री नोरा फतेही, अभिनेता संजय दत्त, रकीब आलम, निर्माता व्यंकट के. नारायण आणि दिग्दर्शक किरण कुमार यांना समन्स बजावले आहेत.
-
द्राक्ष बागायतदारांच्या रोषानंतर पंजाबराव डखांची मोठी घोषणा; ‘या’ जिल्ह्यांचा अंदाज आजपासून बंद
Panjabrao Dakh-डख यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वी पंढरपूर येथील द्राक्ष उत्पादकांनी आंदोलन केले आहे. त्यानंतर डख यांनी हा निर्णय घेतलाय.
-
प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स 2026 : प्राइम व्हिडिओने सादर केली आतापर्यंतची सर्वात मोठी भारतीय ओरिजिनल्स स्लेट
Prime Video 2026- आज ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’ कार्यक्रमात आतापर्यंतची सर्वात मोठी नवीन ओरिजिनल सीरीज आणि चित्रपटांची घोषणा केली.
-
‘मातृभूमि’चं नवीन गाणं ‘चांद देख लेना’; सलमान खानसोबत चित्रांगदा सिंहची शानदार केमिस्ट्री
Chand Dekh Lena-: सलमान खान यांनी पहिल्याच झलकित प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता आपल्या चाहत्यांसाठी ईदचं खास गिफ्ट दिलं आहे.
-
ओळखा पाहू हे डोळे कुणाचे ? तुंबाडची मंजुळा चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता !
Tumbadachi Manjula -एका गावातील काही गावकऱ्यांचे डोळे आणि एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला काळया रंगाचा पोपट असं नवीन पोस्टर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.









