- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्या संजय दत्त स्टारर ‘आखरी सवाल’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर!
स्वातंत्र्यपूर्व काळातील अनकथित सत्य पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर मांडले जाणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
-
देवेंद्र पेम लिखित “ऑल दि बेस्ट” नाटकाच्या नवीन टीमचा 300 वा प्रयोग पूर्ण !
नाटकाच्या जवळपास 25 टीम्स झाल्या. 5000 प्रयोगांच्या जवळ पोहोचलेल्या ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
-
प्राइम व्हिडिओने ‘माँ का सम’च्या जागतिक प्रीमियरची तारीख ३ एप्रिल; प्रेम आणि अल्गोरिदमवर ड्रामा
अगस्त्य जगाकडे ग्राफ, आकडे आणि अल्गोरिदमच्या दृष्टीकोनातून पाहतो. त्याच्यासाठी प्रत्येक समस्येचा तार्किक उपाय असतो
-
मराठी रंगभूमीवर आता चालणार ‘दाभोळकरी पॅटर्न’; ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ मधून भरत दाभोळकर यांचा धमाका!
'हिंग्लिश' नाटकांचे प्रणेते प्रसिद्ध भरत दाभोळकर प्रथमच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एक आगळेवेगळे नाटक घेऊन येत आहेत.
-
धुरंधर 2 मध्ये रणवीरची कमाल; राम गोपाल वर्मा म्हणाले, असा अभिनय आधी कधी…
Dhurandhr 2 मधील रणवीरच्या अभिनयाची राम गोपाल वर्मा यांनी अभिनयाची जोरदार प्रशंसा केली आहे. त्यांनी हा अभिनय सर्वात प्रभावी असल्याचं म्हटलं.
-
‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ – विचार करायला भाग पाडणारी प्रभावी नाट्यकृती
Maharashtra Maza, Mumbai Kunachi या शीर्षकाने सादर झालेल्या नव्या नाट्यकृतीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.









