Arbaaz Khan: गेल्या वर्षी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत अरबाजने दुसरे लग्न केले. अलीकडेच अरबाज आणि शूरा एका रुग्णालयाबाहेर स्पॉट झाले होते.
Jahnavi Killekar च्या घरामध्ये चोरी झाली आहे. त्याबद्दल स्वतः जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली.
Bai G Trailer : नवरा बायकोचं नातं म्हणजे, दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच, (Bai G Movie) असच काही घडलय स्वप्नील जोशी सोबत.
Mrunmayee Deshpande America Photo: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. कमी काळात तिने जास्त लोकप्रियता मिळवली आहे.
Sharvari Wagh: बॉलीवूडच्या प्रतिष्ठित 100 कोटी क्लबमध्ये सामील झाली आहे आणि अशा प्रकारे शर्वरीने तिच्या कारकिर्दीतील पहिल्या 100 कोटी ब्लॉकबस्टरची नोंद केली आहे.
Gaurav Khanna ने अनुपमा मालिकेत अनुज या भूमिकेसाठी आपल्या लूकमध्ये केलेला बदल प्रेक्षकांना चकीत करणारा ठरत आहे.