- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 6 months ago
- 6 months ago
- 6 months ago
-
‘स्ट्रगलर साला’ची तिकडी झळकणार ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ तून मोठ्या पडद्यावर !
Mamachya Govyala Jauya- मैत्री, धमाल, वेडेपणा आणि नॉस्टॅल्जियाने भरलेल्या एका भन्नाट ट्रिपची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
-
सर्वात कठीण सीन अन् आव्हानात्मक; दिग्दर्शक श्रीरंग गोडबोलेंनी सांगितलं डिटेक्टिव्ह धनंजयचे किस्से
Detective Dhananjay या वेब शो च्या चर्चा सर्वत्र सुरू असताना यावर दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांची मुलाखत घेतली ते काय म्हणाले पाहूयात...
-
‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री !
Ghabaadkund-निर्माते रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारत असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या 19 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
संजय दत्तच्या ‘आखिरी सवाल’चा मेगा प्रीमियर दिल्लीत होणार! अनेक वरिष्ठ राजकारणीही उपस्थित राहणार
Sanjay Dutt's Aakhiri Sawal चे निर्माते दिल्लीत भव्य प्रीमियर इव्हेंट करत आहेत, जो आतापर्यंतच्या सर्वात मोठा चित्रपट प्रीमियर असेल
-
मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार; ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे शानदार समारंभात अनावरण
Rangakarmi Cricket League हा बहुचर्चित रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणारा सोहळ उत्साहपूर्ण पार पडला.
-
संगीत, सन्मान आणि जल्लोष; ‘पुणे आयडॉल २०२६’ची दिमाखदार सांगता
बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमी नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.









