Luv Ki Arrange Marriage: अवनीत कौर आणि सनी सिंग यांचा कौटुंबिक कॉमेडी चित्रपट 'लव की अरेंज्ड मॅरेज' जो हास्याचा बंपर डोस देत आहे.
Amruta Khanvilkar On Fathers Day: अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अमृताचे अनेक सिनेमे गाजले आहे.
Munjya Box Office Collection Day 8: शर्वरी वाघचा (Sharwari Wagh) नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'मुंज्या'(Munjya Movie) चित्रपटगृहांमध्ये बुलेटपेक्षाही वेगाने धावत आहे.
Ashok Saraf on Sharad Pawar : "लोकांना कला आवडत गेली मी करत गेलो. अशात मराठी नाट्य परिषदेकडून मिळालेला पुरस्कार हा महत्वाचा होता. त्याहून पुढे पवारसाहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं हे खूप महत्वाचं होतं"
Akhil Bhartiya Natya Parishad कडून यावर्षी अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार व इतर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Maharaj वर गुजरात उच्च न्यायालयाने चित्रपटावर स्टे आणला आहे. त्याला आता यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्सकडून आव्हान देण्यात आले आहे.