Saie Tamhankar In agni Movie : मराठमोळी सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आता बॉलीवूड गाजवत आहे. सईने काही दिवसांपूर्वी एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. 2024 हे वर्ष सई ताम्हणकरसाठी बॉलिवूडमय ठरतंल, यात शंका नाही. ‘भक्षक’ या हिंदी वेब शोनंतर आता सई ‘अग्नी ‘ साठी सज्ज झालीय. (Bollywood News) प्रतीक गांधी , जितेंद्र […]
तृप्ती डिमरी पहिल्यांदाच शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली. त्यांनी विशाल भारद्वाजचा 'अर्जुन उस्तरा' हा ॲक्शनपट साईन केला
हैदराबाद पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन आणि इतर अनेकांविरुद्ध संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या संदर्भात गुन्हा दाखल
Swapnil Joshis Special post on his mother’s 74th birthday : अभिनेता स्वप्नील जोशीची (Swapnil Joshi) आई तिचा 74 वाढदिवस साजरा करत आहे. तर सुपरस्टार, निर्माता, अभिनेता स्वप्नील जोशी 2024 हे वर्ष गाजवत आहे. स्वप्नील कायम वैविध्यपूर्ण गोष्टींसाठी चर्चेत असतो. आज याचं कारण देखील तितकंच खास (Entertainment News) आहे. स्वप्नीलने आईच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर […]
Nathuram Godse Ko Marna Hoga Hindi play on 15 December : मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ (Nathuram Godse) हे नाटक आता हिंदी रंगभूंमीवर नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे. यासाठी निर्माते परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर, लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी पुढाकार घेतला आहे. परितोष पेंटर प्रस्तुत आणि भरत दाभोळकर लिखित दिग्दर्शित ‘नथुराम गोडसे […]
Nana Patekar Exclusive Interview With Letsupp Marathi : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आगामी वनवास चित्रपटाची (Vanvaas Movie) सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी लेट्सअप मराठीशी दिलखुलास संवाद साधला. या चित्रपटाबद्दल नाना पाटेकर यांनी काय सांगितलं? मुलगा अन् बाप यांच्या नात्याबद्दल काय सांगितलं? कोणाच्या आठवणीत नाना […]