Marathi film Ilu Ilu release Date : पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात सदैव जपत (Entertainment News) असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं. त्या पहिल्या नजरेने, पहिल्या स्पर्शाने झालेलं ‘इलू इलू’ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं. प्रेमाच्या याच […]
Rinku Rajguru In New film Jijai : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) पुन्हा एकत्र आले आहेत. ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न झालाय. झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये (Marathi Movie) उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या […]
Sharad Ponkshe Natak Purush On 14 December : जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने (Drama) एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर (Entertainment News) एक मैलाचा दगड ठरले होते. मराठी रंगभूमीवरील ही […]
साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता शिवन्ना (Shobhitha Shivanna) हिने काल (शुक्रवारी) रात्री आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
Nominations for Aryans Samman film-drama festival : ‘आर्यन्स सन्मान’ चित्रपट-नाटक सोहळ्याची नामांकने घोषित करण्यात आली (Entertainment News) आहेत. राज्य सरकारनंतर रोख पुरस्कार देणारा हा दुसरा मोठा पुरस्कार सोहळा असल्याने या पुरस्कारावर नाव कोरले जावे, असे अनेकांना वाटत असते. पुण्यातील डी. पी. रोड, कर्वे नगर येथील केशव बागमध्ये ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक’ नामांकन सोहळा मोठ्या थाटात पार […]
Zoya Akhtar Part Of 21st Marrakesh Film Festival Jury : चित्रपट निर्माती झोया अख्तर (Zoya Akhtar) 21व्या माराकेश फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीचा भाग बनली आहे.29 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या 21व्या मॅराकेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झोया अख्तरची ज्युरी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. अख्तर, तिच्या सशक्त कथाकथनासाठी (Film Festival) आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील […]