Bigg Boss Marathi: नव्या सीझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, अनोखा कल्ला या गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरला आहे.
'कौन बनेगा करोडपती 16' या शोमध्ये आलेल्या स्पर्धकाला ब्रेन ट्यूमर असल्याचं समजताच अमिताभ बच्चन भावूक झाले.
Marathi Movie : बापल्योक या मराठी सिनेमाला महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 7 पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.
ज्यांना पुरस्कार मिळतात तेही आपला पुरस्कार पदरात पडला, हातात बाहुली पडली की निघून जातात, अशी खंत राणेंनी व्यक्त केली.
Hema Committee: चित्रपटसृष्टीमध्ये महिलांचे होत असलेल्या लैंगिक छळाबाबत सरकारने हेमा कमिटी स्थापन केली होती. या कमिटीचा अहवाल आता जाहीर.
Aho Vikramarka a 75ft Poster : गेल्या अनेक दिवसांपासून देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाच्या चर्चा सुरु आहेत.