Vama Film Shooting completed with Gautami Patil Dance : वामा या मराठी फिल्मचे चित्रीकरण उज्जैनच्या पार्श्वनाथ शहरात झालंय. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील, अभिनेता डॉ. महेश कुमार आणि गणेश दिवेकर यांच्या गाण्याच्या चित्रीकरणाने मराठी चित्रपट ‘वामा – लढाई सन्मानाची’ चं चित्रीकरण उज्जैनमध्ये पूर्ण (Marathi Movie) झालंय. गौतमी तिच्या उत्साही सादरीकरणासाठी ओळखली जाते. गौतमीने (Gautami Patil) असंख्य […]
Sachin Pilgaonkar Presented Sthal Movie Will Released On 7 March : अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, (Marathi Movie) चित्रपटांचे दिग्दर्शन, गायन अशी पाच दशकांपेक्षा अधिक मोठी, बहुरंगी कारकिर्द गाजवणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या धुन प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती […]
Prathamesh Parabs Acting As Dagdu In Timepass : दिग्दर्शक रवी जाधव यांचा 3 जानेवारी 2014 रोजी ‘टाईमपास’ चित्रपट (Timepass Movie) प्रदर्शित झाला. या चित्रपटाने लोकप्रियतेचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले. सिनेमागृहांबाहेर ‘हाऊसफुल’चे बोर्ड झळकवले. यातील संवाद, गाणी आणि स्टाईल पॉप्युलर झालीच, पण त्यासोबतच चित्रपटाचा नायक असलेला दगडूने रसिकांच्या मनात घर केले. या चित्रपटाने दगडूच्या रूपात मराठी […]
Dahavi-A Webseries Coming Soon On 6 January : शाळेच्या महत्त्वाच्या वर्षाच्या आठवणींचा कॅलिडोस्कोप “दहावी – अ” (Dahavi A) या वेबसिरीजच्या ट्रेलरचं अनावरण संपन्न झालंय. 6 जानेवारीपासून ‘दहावी अ’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांसाठी ही नव्या वर्षाची भेट आहे. ‘आठवी अ’ च्या यशानंतर ‘दहावी अ’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज (Marathi Webseries) आहे. तारक मेहताच्या चाहत्यांना धक्का! […]
TMKOC : मागील बारा वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकेतील अनेक पात्र अजूनही आहेत तर काहींनी मात्र विविध कारणांमुळे मालिका सोडली. यातीलच एक अतिशय गाजलेलं पात्र दयाबेन. या पात्राची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वाकानी अनेक (Disha Vakani) दिवसांपासून या […]
२३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नुकतीच घोषणा करण्यात आली. हा चित्रपट महोत्सव यंदा १३ ते २० फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे.