Dharmaveer 2 Movie: सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून अजून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या 27 सप्टेंबरला 'धर्मवीर 2' हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे.
व्यावसायिक नाटयसृष्टीच्या युगात सध्या लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर येताना दिसत आहेत. त्यातील अलबत्या गलबत्या नवा विक्रम करणार.
Bigg Boss Marathi : 'रडू बाई रडू, कोपऱ्यात बसू' असं म्हटलं की आता डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे 'कोकण हार्टेड गर्ल'अंकिता वालावलकर
Sharvari Wagh: बॉलिवूडची उभरती स्टार शर्वरी यंदा असा वर्ष अनुभवत आहे, ज्याची प्रत्येक कलाकार स्वप्ने पाहतो. 'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करुन हिट ठरली.
Auron Mein Kahan Dum Tha: अजय देवगण आणि तब्बू यांचा 'और में कहाँ दम था' ( Auron Mein Kahan Dum Tha) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपी ( Rockstar DSP) म्हणून ओळखले जाणारे संगीतकार देवी श्री प्रसाद यांच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.