Bigg Boss Marathi New Promo: 'बिग बॉस मराठी'च्या घरात जिथे चुकीचं होणार तिथे सूरज चव्हाण (Suraj Chavan) उभा राहणार आहे.
CM एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अभिनेते किरण माने यांनी टीका केली.
Thalapathy Vijay: चाहते तमिळ सिनेमाचा मेगास्टार विजयला "थलापथी" म्हणून ओळखतात. या अभिनेत्याने आता राजकारणात प्रवेश केला आहे.
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi) सुरू होऊन 25 दिवस पूर्ण झाले असले तरी सदस्यांमध्ये तेवढीच उर्जा आहे.
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम सन्मानित 58 व 59 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला.
Bigg Boss Marathi Update Day 26: "मी जिवंत असेपर्यंत तुला काही कमी जाणवणार नाही" असे निक्कीने सूरज चव्हाणला वचन दिले आहे.