Zareen Khan कायम उत्तम भूमिकांच्या शोधात असते. नुकतच तिने 'पंचायत 3' सारख्या वेब सीरिजचा भाग व्हायला आवडेल. अशी इच्छा तिने व्यक्त केली.
Aamhi Jarange हा सिनेमा सेसॉर बोर्डच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.
शिवसेनेच्या मेळाव्यात भाषणात दहाव्या मिनिटाला भाषण आटोपतं घेण्याची चिठ्ठी आली. यानंतर पोंक्षे चांगलेच चिडले.
Sharvari Wagh चा ‘मुंज्या’ बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. त्या दरम्यान तिने मुंज्यामधील सीजीआय पात्राने आपण कसे भारावून गेलो हे सांगितले आहे.
Indian Musician त्यांच्या संगीताने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर नेले आहे
Antarpat ही कलर्स मराठी वाहिनीवरील नुकतीच प्रदर्शित झालेली नवी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून रसिक तिला भरभरून प्रेम देत आहेत.