अनुराग कश्यप दिग्दर्शित निशानची चित्रपटातील हटके गाणं फिलम देखो प्रदर्शित झालं असून या गाण्यांला भलताच प्रतिसाद मिळतोयं.
ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. हा गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय "कुर्ला टू वेंगुर्ला" या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
Prabhakar More यांचं 'शालू झोका दे गो मैना' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. हे गाणं 'लास्ट स्टॉप खांदा' या चित्रपटातून भेटीस येणार आहे.
19 सप्टेंबरला ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.
चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत.