- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Manisha Koirala Birthday: मनिषा कोयरालाची मराठी अभिनेत्यासोबतची जुनी Love Story माहिती आहे का?
Happy Birthday Manisha Koirala : एकेकाळी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवुडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मनीषा कोईराला. तर याच मनीषा कोईरा हिचा आज 53 वा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त बॉलीवूड मधील योगदानाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मूळची नेपाळची असणाऱ्या मनिषाने (Manisha Koirala) 1989 साली ‘फेरी भेटौला’ या नेपाळी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर 1991 साली सौदागर […]
-
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द वॅक्सीन वॉर’ची प्रतीक्षा संपली; ‘या’ दिवशी होणार रिलीज
The Vaccine War : द काश्मीर फाईल्ससारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. आता मात्र विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे या चित्रपटासाठीची प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे.’द वॅक्सीन वॉर’ हा चित्रपट […]
-
Kiran Mane Post: किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “मी परत येतोय, ताठ मानेनं..”
Sindhutai Mazi Mai: ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या आयुष्यावर आधारित असणारी “सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) ही नवी सिरीयल आजपासून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे या सीरियलमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. (Marathi Serial) नुकतीच किरण माने (Kiran Mane Post) […]
-
कॅनडाचा नागरिक असलेला अक्षय कुमार कसा बनला ‘अस्सल’ भारतीय? समजून घ्या नियम
स्वातंत्र्य दिनाच्या खास मुहूर्तावर अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय कुमार अखेर भारताचा नागरिक झाला आहे. यापूर्वी त्याचाकडे कॅनडाचे नागरिकत्व होते. मात्र नुकतेच भारताच्या गृह मंत्रालयाने त्याला नागरिकत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. (Akshay Kumar has finally become a […]
-
The Vaccine War Teaser: १५ ऑगस्टचं निमित्त साधून विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला; ‘द व्हॅक्सिन वॉर’चा रहस्यमय टीझर
The Vaccine War Teaser Released: ‘द काश्मीर फाइल्स’ सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा बनवल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Director Vivek Agnihotri) आता ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) घेऊन चाहत्यांच्या पुन्हा एकदा भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमाचा विषय खूप दिवसापासून चर्चेत होता. (Social media) याबद्दल विवेक अग्निहोत्री यांनी देखील अनेकवेळा सगळ्यांना अपडेट्स दिल्या आहेत. आता चाहत्यांच्या […]
-
Masoom The Next Generation चित्रपटाचा येणार सीक्वल; अभिनेत्रीने पोस्ट करत म्हणाली…
Actor Shabana Azmi Post: शेखर कपूर (Shekhar Kapur) दिग्दर्शित डेब्यू चित्रपट मासूम हा भारतात एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जाणारा चित्रपट होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी (Shabana Azmi) मुख्य भूमिकेत होते आणि आता शेखर कपूर ‘मासूम… द नेक्स्ट जनरेशन’ वर काम करत आहेत. View this post on Instagram A post […]









