- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
Sai Lokur: कुणी तरी येणार गं! बिग बॉस फेम सई लोकूर होणार आई; फोटो शेअर करुन दिली गुडन्यूज
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Sanjay Dutt Accident: संजय दत्तचा शूटिंगदरम्यान अपघात; डोक्याला पडले टाके
Sanjay Dutt: सध्या संजय दत्त त्याचा आगामी सिनेमा ‘डबल आईस्मार्ट’च्या (Double iSmart) शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. (Sanjay Dutt Accident) दरम्यान त्याचा अपघात झाला आहे.’ए मामू’ हा डायलॉग म्हणत चाहत्यांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणारा अभिनेता संजय दत्त सध्या दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीमध्ये (Entertainment) एन्ट्री केल्याचे बघायला मिळत आहे. लवकरच त्याचा ‘डबल इस्मार्ट’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला […]
-
Devara First Look: लांब केस अन् इंटेन्स लूक! सैफ अली खानच्या ‘Devara’चा फर्स्ट लूक आऊट
Saif Ali Khan Devara First Look: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आपला ५३ वा वाढदिवस साजरा केला आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूरने देखील (Karina Kapoor) सैफबरोबरचा एक रोमँटिक फोटो (Romantic photos) शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे बघायला […]
-
अभिनेत्री झरीन खान रुग्णालयात दाखल, ‘या’ आजाराची लागण झाल्यानं चाहते चिंतेत
बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानच्या (Zareen Khan) आजारी असल्याचे वृत्त समोर आलं आहे. झरीनला डेंग्यूची लागण झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झरीनने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरीचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना याबाबत माहिती दिली. झरीनला डेंग्यूची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ते झरीनसाठी लवकरात लवकर बरं होण्याची प्रार्थना करत […]
-
Welcome 3 Announcement: ‘OMG 2’नंतर खिलाडीच्या आगामी सिनेमाची घोषणा; रिलीजची तारीख आउट
Welcome 3 Film Release Date: सध्या अनेक बॉलिवूड सिनेमांची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू असल्याचे बघायला मिळाले आहे. ‘वेलकम ३’ ची घोषणा झाल्यावर अनेकदा सोशल मीडियावर (Social media) चर्चा देखील करण्यात आली आहे. सिनेमात खिलाडी कुमार (Akshay Kumar), संजय दत्त, अर्शद वारसी आणि सुनील शेट्टी या तगड्या मुख्य कलाकारांची फौज सिनेमाच्या प्रमुख भूमिका साकारत असल्याचे चर्चा […]
-
Mahesh Manjrekar Birthday: अभिनय नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करिअर!
Mahesh Manjrekar Birthday: मराठी मनोरंजनसृष्टीत सर्वांची दातखिळी बसवणारा अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा आज वाढदिवस आहे. तसेच मनोरंजन विश्वात ‘महेश मांजरेकर’ या नावाचा एक अनोखा दरारा बघायला मिळत असतो. (Mahesh Manjrekar Happy Birthday) सुप्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर याना ओळखले जात असतात. View this post on Instagram […]
-
Sumit Arora: चर्चा तर होणारच! गन अन् गुलाब ट्रेलरमधील सुमित अरोराच्या वन- लाइनर्सने जिंकली प्रेक्षकांची मनं
Sumit Arora: चित्रपट निर्मितीच्या जगात संवादाना अधिक महत्त्व आहे. चित्रपटाचे डायलॉग (Dialogue) हे कायम चर्चेत राहणारे असले की, त्या सिनेमाची चर्चा देखील तितक्याच वेगाने होत असते. गन आणि गुलाब या आगामी वेब सीरिज (Web series) मधल्या डायलॉगने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली. संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली असून संवाद लेखक सुमित अरोरा यांनी शब्दांना जादूने प्रेक्षकांची […]









