- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Bollywood OTT : काजोल ते कियारा अडवाणी; बॉलिवूडच्या सिताऱ्यांची ओटीटीवर जादू !
Bollywood OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दर्जेदार प्रोजेक्ट्स मुळे मनोरंजनाच्या जगात अलिकडच्या वर्षांत खूप मोठा बदल झाला आहे. प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांनीही सध्या ओटीटी वर आपल्या कामाची चमक दाखवली आहे. यामध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस फाखरीने ओटीटी स्पेसमध्ये पदार्पण करून एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. वाराणसीच्या हृदयात रुजलेली मालिका “ततलुबाज” या आगामी शोमध्ये काम करणार आहे. […]
-
Sharad Ponkshe: ‘कुणी टुकार तर कुणी…’; वादग्रस्त विधानानंतर राजकारण्यांनी शरद पोक्षेंना घेरलं
Sharad Ponkshe Statement: शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे मराठी मनोरंजन लोकप्रिय अभिनेते आहेत. परंतु अनेकवेळा ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत येत असतात. यावेळी देखील ते त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र त्यांनी थेट कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि गांधी कुटुंबियांवरच जोरदार टीका त्यांनी यावेळी केली होती. राहूल गांधी […]
-
Satish Shah: दादा कोंडके यांच्या स्टुडिओतील बैलांची जोडीबद्दल अभिनेत्यांनी सांगितली खास आठवण
Satish Shah: सध्या झी टॉकीज वाहिनीवर दादा कोंडके (Dada Kondke ) यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा सीझन सुरू आहे. दादा कोंडके यांची ९१ वी जयंती ८ ऑगस्टला झाली. या निमित्ताने झी टॉकीज वाहिनीवर ६ ऑगस्टपासून दर रविवारी दादांचे ‘ज्युबिली स्टार’ चित्रपट प्रेक्षकांना पाहता येत आहेत. येत्या रविवारी २० ऑगस्टला ‘राम राम गंगाराम’ हा चित्रपट दुपारी १२ आणि […]
-
Ghoomar: क्रिकेटर अजिंक्य रहाणे अन् हर्षा भोगले यांच्याकडून ‘घूमर’ टीमचं विशेष कौतुक !
Ajinkya Rahane: आर बाल्की दिग्दर्शित “घूमर”ची (Ghoomar) चर्चा सोशल मीडियावर (Social media) जोरदार होत असताना या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध कॉमेंटर हर्ष भोगले (Harsha Bhogle) आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी या चित्रपटाचं विशेष कौतुक करत असल्याचे बघायला मिळाले आहे. ट्विटरवर या दोघांनी एक खास व्हिडिओ पोस्ट करून या […]
-
Karun Gelo Gaav: ‘करून गेलो गाव’ नाटकाच्या टीमकडून इर्शाळवाडीला मदतीचा हात!
Marathi Natak Karun Gelo Gaav: गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रात पावसाने आपलं रौद्र रूप दाखवले आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळाले आहे. यावेळी रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या इर्शाळवाडी गावात मोठी दुर्घटना घडली होती. या गावामध्ये मोठी दरड कोसळल्याने संपूर्ण गाव एका रात्रीमध्येच नाहीसे झाल्याचे बघायला मिळाले होते. या घटनेला आता काही दिवस […]
-
मोठी बातमी! सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद पेमगिरीकर यांचे निधन
Milind Pemgirikar passed away: सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद पेमगिरीकर यांचे निधन झाले आहे. रात्री ९:३० वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 45 वर्षांचे होते. ते गेल्या काही काळापासून गंभीर आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. नाट्याचार्य बाबा डिके यांच्या कर्मभूमी इंदूरमधील मोजक्या नाट्यकर्मींनी आपल्या असामान्य अभिनय कौशल्याच्या जोरावर, कोणत्याही शिफारशीशिवाय, मराठी-हिंदी […]









