- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
OMG 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला चित्रपट
OMG 2 Box Office Collection: बॉलिवूडचा लाडका खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ हा सिनेमा नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर चांगलाचं व्यवसाय करत असल्याचे बघायला मिळत आहे. अनेक वेगळ्या आशयाचा विषय असल्याने लोकांमध्ये या सिनेमाची उत्सुकता लागल्याचे दिसत आहे.परंतु या सिनेमाला सनी पाजीच्या ‘गदर २’ला चांगलीच टक्कर द्यावी लागत […]
-
Dono : सनीनंतर मुलगा राजवीरचा ‘दोनो’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Dono Release date : सनी देओलचा मुलगा राजवीर देओल आणि अवनीश एस बडजात्या यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘दोनों’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा टीझर आणि गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे आता चित्रपट कधी रिलीज होणार? याची उत्सुकता वाढली आहे. त्यात आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार ? हे समोर […]
-
‘घुमर’ ला मिळणार आणखी स्क्रीन्स; ‘गदर 2’, ‘ओएमजी 2’ च्या स्पर्धेत होणार मदत
Ghoomer Screens : अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘घूमर’ (Ghoomer) हा सिनेमा 18 ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु होती. कलाकार सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत होते. त्यानंतर देखील आर बाल्की यांचा हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. सुरुवातीच्या पासून घूमरने बुल्स […]
-
Happy Bhag Jayegi: आनंद एल राय यांच्या रोम-कॉम ‘हॅपी भाग जायगी’ ची 7 वर्ष !
Happy Bhag Jayegi: आनंद एल राय यांचा हृदयस्पर्शी चित्रपट ‘हॅप्पी भाग जायेगी’ ला (Happy Bhag Jayegi) आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत. 2016 च्या रिलीजपासून ते आजपर्यंत चा हा आनंददायी प्रवास सुरू आहे.रोमँटिक कॉमेडी (Romantic Comedy) असलेला हा चित्रपट नक्कीच कमाल होता. ज्यामुळे एक डायनॅमिक आणि मोहक अनुभव निर्माण झाला आहे. ज्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. […]
-
Tamnna Bhatia च्या ‘कावला’ ची जपानच्या राजदूताला पडली भूरळ
Tamnna Bhatia Japan ambassador : रजनीकांतच्या जेलर चित्रपटामध्ये असणारं अभिनेत्री तमन्ना भाटीयाचं ‘कावला’ गाणं गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड ट्रेंडिंग आहे. त्यात आता थेट जपानच्या राजदूताला देखील तमन्नाच्या या कावला या गाण्याची भूरळ पडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांचा या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Ratan Tata Award Photo : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रतन टाटांना उद्योगरत्न […]
-
Khupte Tithe Gupte: सुबोध भावेच्या उत्तरानं लक्ष वेधलं, म्हणाला.. ‘राहुल गांधींची भूमिका करायला…’
Khupte Tithe Gupte: मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता म्हणजे सुबोध भावे. अभिनय क्षेत्रामध्ये कायम काहीतरी नव्याने करण्यावर या अभिनेत्याचा सतत प्रयत्न असतो. चाहते देखील या अभिनेत्याच्या सर्व प्रयोगांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असतात. अलीकडेच तो ‘हर हर महादेव’ या सिनेमामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये देखील दिसून आला आहे. तर ताज मधून त्याने ‘बिरबल’ही ऐतिहासिक भूमिका देखील साकारली […]









