- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Subhedar सिनेमाचा पुन्हा नवा विक्रम; प्रदर्शनापूर्वीच रोवला मानाचा तुरा
Subhedar Movie New Record: राजा शिवछत्रपतींच्या सिनेमातील अष्टकांमध्ये आतापर्यंत ४ चित्रपुष्प चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराजच्या घवघवीत यशानंतर चाहत्यांच्या भेटीला पाचवे पुष्प येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ (Subhedar) सिनेमा येत्या २५ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित होणार आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम बघण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. नुकतंच सिनेमाचे ॲडव्हान्स […]
-
Video Viral: योगींच्या पाया का पडले? ट्रोल झाल्यावर थलायवा कारण सांगत म्हणाले…
Rajinikanth Video Viral: दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा (Rajinikanth) त्याच्या ‘जेलर’ (Jailer) सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहेत. देशात सध्या ‘जेलर’ सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी ( १८ ऑगस्ट ) थलायवा म्हणजेच रजनीकांत हा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. थलायवा यांनी लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली. त्यावेळेस थलायवा यांनी योगी आदित्यनाथ यांच्या […]
-
Rehnaa Hai Terre Dil Mein आर. माधवनचा मंत्रमुग्ध करणारा सिनेमॅटिक अनुभव!
R Madhavan: बॉलिवूड म्हटलं की रोमँटिक सिनेमा आलाच आणि रोमँटिक सिनेमा म्हटलं की शाहरूख, सलमान, हृतिक, आमीर हे अभिनेते डोळ्यासमोर येतात. जेव्हा बॉलिवूडमध्ये या अभिनेत्यांच्या सिनेमाचा दबदबा होता तेव्हाच आणखी एका सिनेमानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तो सिनेमा म्हणजे ‘रहना है तेरे दिल में’. या सिनेमातली गाणी असोत किंवा पावसाचा सीन असो आजही प्रेक्षकांच्या मनातून […]
-
Box Office Collection: ‘बॉक्स ऑफिस कलेक्शन; कोण हिट कोण फ्लॉप..? लगेच जाणून घ्या…
Box Office Collection : सनी पाजी यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) आणि बॉलिवूडचा खिलाडीचा ‘ओएमजी 2’ (OMG 2) या चाहत्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका केला आहे. हे सीक्वेलचे सिनेमे बघायला देखील चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी केली तर दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवाचा ‘जेलर’ (Jailer) सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला कमवत असल्याचे बघायला मिळत […]
-
Ghoomer Movie: दिव्यांगांनीही पाहिला ‘घूमर’, चिमुकल्यांची अभिषेक, सैयामीशी मस्ती
Ghoomer Movie: क्रिकेटवर आधारित असलेल्या घूमर चित्रपटाचे विशेष शो ही आयोजित करण्यात येत आहेत. आशा प्रॉडक्शन आणि भामला फाऊंडेशन यांनी एकत्र येऊन खास दिव्यांग मुलांसाठी ‘घूमर’ चा शो आयोजित करण्यात आला होता. या मुलांनी चित्रपट तर पाहिलेच पण अभिषेक बच्चन, सैयामी खेर व इतरांशी संवाद साधला. कलाकार व चिमुकले यांनी जोरदार दंगा, मस्ती केल्याचे पाहिले […]
-
Abhishek Bachchan: फ्लॉप चित्रपटांना वैतागून bollywood पासून होता दूर …
Abhishek Bachchan: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)… हे नाव जरी नुसतं घेतलं तरी समोर एक प्रतिमा उभी राहिते… उंचपुरा, भारदस्त आवाज आणि संवेदनशील अभिनय… एक यशस्वी अभिनेता म्हणायला जे काही मापदंड आहेत ते सगळे बिग बी (Big B) अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केले आहेत. मात्र त्यांच्या मुलाच्या बाबतीत जरा हे चित्र वेगळं आहे. ‘बाप से बेटा […]









