- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Baplyok Release Date : नागराजच्या बापल्योकची रिलीज डेट बदलली; ‘या’ दिवशी येणार चित्रपट
Baplyok Release Date : दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) मनोरंजन क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असतात. त्यांनी सतत त्यांच्या चित्रपटात गावाकडील कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक मोठा ठसा उमटवला आहे. परंतु आता लवकरच नागराज मंजुळेंचा एक नवा चित्रपट (New Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बापल्योक’ (Baplyok Marathi Movie) असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. मात्र आता […]
-
Mika Singh Health: मिका सिंहची तब्येत बिघडली, कोट्यावधींचे नुकसान
Mika Singh Health Update: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मिका सिंग गेल्या काही दिवसापासून आजारी आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो परदेशात अडकला आहे. मिका सिंगने (Mika Singh) सांगितले आहे की, त्याला थ्रोट इन्फेक्शन झाले आहे, तो कॉन्सर्टमध्ये देखील परफॉर्म करू शकणार नाही. (Mika Singh Health) यामुळे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा खुलासा मिका सिंगने यावेळी केला आहे. आपल्या […]
-
Girish Oak Post: अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना
Girish Oak Post: ‘जुळून येती रेशीमगाठी’ अशा अनेक सिरियलमधून प्रत्येकाच्या घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे डॉ. गिरीश ओक. (Girish Oak Father Death) ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर दिनकर ओक यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. गिरीश ओक यांच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त […]
-
Welcome 3 Anil Kapoor : ‘या’ कारणामुळे अनिल कपूर वेलकम 3 मध्ये नसणार
Welcome 3 Anil Kapoor : ‘वेलकम 3’ (Welcome 3 ) ची घोषणा झाल्यावर अनेकदा सोशल मीडियावर (Social media) चर्चा देखील करण्यात आली आहे. सिनेमात खिलाडी कुमार (Akshay Kumar), संजय दत्त, अर्शद वारसी आणि सुनील शेट्टी या तगड्या मुख्य कलाकारांची फौज सिनेमाच्या प्रमुख भूमिका साकारत असल्याचे चर्चा बघायला मिळत आहे. नुकताच सिनेमाबद्दल नवीन अपडेट देण्यात आली […]
-
Haddi Trailer: धडाकेबाज ॲक्शन अन् ड्रामा… नवाजुद्दीनच्या ‘हड्डी’ चा ‘भयानक’ ट्रेलर प्रदर्शित
Haddi trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच त्याचा हड्डी (Haddi) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या सिनेमा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधील नवाजुद्दीनच्या डायलॉग्सनं अनेकांचे चांगलेच लक्ष वेधले असल्याचे बघायला मिळाले आहे. हड्डी या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर अनुराग कश्यप […]
-
Nargis Fakhri: तलुबाज कास्टमध्ये इसाबेलच्या भूमिकेत दिसणार नर्गिस फाखरी !
Nargis Fakhri: बाहेर देशातून भारतात येऊन बॉलीवूड सेलिब्रिटी बनणं ही काही नवी गोष्ट नाही आहे. अशीच एक अभिनेत्री नरगिस फाखरी. ती मूळची अमेरिकेची पण सध्या भारताच्या सिनेमा क्षेत्रात काम करत आहे. ( Social media) नरगिस फाखरी ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी प्रामुख्याने भारतीय चित्रपट क्षेत्रात काम करते. हिंदी चित्रपटातील तिची पहिली भूमिका […]









