- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Censor Board Certificate: खिलाडीनंतर किंग खानच्या ‘जवान’ला कात्री?; सेन्सॉर बोर्डाने सुचवले बदल
Jawan Censor Board Certificate: चाहत्यांचा लाडका किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि नयनताराचा (Nayantara) बहुचर्चित ‘जवान’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून सर्वांनाच सिनेमाबद्दलची मोठी उत्सुकता लागली आहे. प्रकाशझोतात राहिलेल्या जवानला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, जवानला सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. अखेर […]
-
Sukhee: शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’चा पोस्टर रिलीज! 22 सप्टेंबरला प्रदर्शित होणार चित्रपट
Sukhee Movie Poster Out: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘सुखी’ (Sukhee Movie) असे या सिनेमाचे नाव आहे. शिल्पाने सोशल मीडियावर (Social media) ‘सुखी’ सिनेमाचे पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नवोदित दिग्दर्शिका सोनल जोशी दिग्दर्शित ‘सुखी’ हा सिनेमा 22 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमातगृहात प्रदर्शित होणार आहे. […]
-
दिव्या खोसला कुमारचे ‘Yaariyan 2’मधील गाणे घालणार धुमाकूळ; पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित
Saure Ghar Song Teaser Out: यारियां 2 च्या टीझरने चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल खूप उत्सुकता निर्माण केली आहे. आता या वर्षातील सर्वात मोठ्या कौटुंबिक म्यूजिकल सिनेमातील “सौरे घर”चे पहिले गाणे २७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये गाण्यांसह ‘सनी सनी’ या गाण्याची झलक बघायला मिळाली आहे. परंतु सिनेमात आणखी मनोरंजक गाणी आहेत, जी नक्कीच चाहत्यांचे लक्ष […]
-
Siddharth Chandekar ने लावलं आईचं दुसरं लग्न; Happy Second Innings आई! म्हणत दिल्या शुभेच्छा
Siddharth Chandekar Mother Marriage : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar ) याने आपल्या आईचं दुसरं लग्न (Mother Marriage ) लावलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा चांदेकर (Sima Chandekar ) या आता दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाल्या आहेत. याबद्दल सिद्धार्थने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. आहे. त्याने यावेळी आपल्या आईला Happy Second Innings आई! असं म्हणत नव्या […]
-
Box Office Collection:’जेलर’ने पार केला ५०० कोटींचा टप्पा; कोण हिट कोण फ्लॉप..? जाणून घ्या…
Box Office Collection : ‘गदर 2’ (Gadar 2), ‘ओएमजी 2’ (OMG 2), ‘घूमर’ (Ghoomer) आणि ‘जेलर’ (Jailer) हे सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका करत आहेत. एकीकडे हे सिनेमे बॉक्स ऑफिस गाजत असताना दुसरीकडे ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) आणि ‘अकेली’ (Akelli) हे सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा (Rajinikanth) यांची क्रेझ चाहत्यांमध्ये […]
-
Chiranjeeviने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर करत म्हणाला…
Chiranjeevi Mega 157 Poster Out : साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आज आपला ६८ वा वाढदिवस साजरा करत आहे. आजवर अभिनेत्याने एका पेक्षा एक हटके सिनेमी दिले आहेत. तो कायम चाहत्यांचे मनोरंजन करत असल्याचे बघायला मिळत असतो. त्यांचे अनेक सिनेमे चांगलेच सुपरहिट ठरले आहेत. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘मेगा 157’ (Mega 157) या सिनेमाचे पोस्टर […]









