- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Prajakta Mali Movie: प्राजक्ता माळी झळकणार नव्या सिनेमात; ‘तीन अडकून सीताराम’ची घोषणा
Prajakta Mali: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. (New Marathi Movie) प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक अनोखे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध सिरियलमधून प्राजक्ता घराघरात पोहोचली. आता लवकरच प्राजक्ताचा नवा धमाकेदार सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट शेअर करत याबद्दलची […]
-
Seema Deo passed away : सुखी संसाराचं रहस्य सांगत सीमा यांनी सिनेसृष्टीतील दाम्पत्यांना दिला होता कानमंत्र
Seema Deo passed away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव ( Seema Deo passed away) यांचे निधन झाले. आज (24 ऑगस्ट) रोजी वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 81 व्या वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव आणि त्यांचे पती रमेश देव या जोडीने खऱ्या आयुष्यासह पडद्यावर […]
-
National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज होणार घोषणा
National Film Awards 2023: मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज (24 ऑगस्ट) घोषणा होणार आहे. मागील वर्षभरातील सिनेमांमध्ये दमदार कामगिरी करणार्या विविध कलाकारांचा या चित्रपट सोहळ्यात सन्मान केला जातो. सार्या देशातून विविध भाषेतील सिनेमांचा यामध्ये समावेश असतो. दरम्यान संध्याकाळी 5 च्या सुमारास विजेत्यांची घोषणा सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून साऊथचे सिनेमा […]
-
Seema Deo passed away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण
Seema Deo passed away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव ( Seema Deo passed away) यांचे निधन झाले. आज (24 ऑगस्ट) रोजी वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 81 व्या वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या निधनावर विविध क्षेत्रामधून दुःख व्यक्त केलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ यांच्या […]
-
Sonu Sood: सोनू ठरला मसीहा! अभिनेत्याने घडवला एक तरुण पायलट
Sonu Sood: अभिनेता सोनू सूद हे नाव ऐकलं की आता आपल्याला अभिनेता कमी आणि सोशल वर्कर (Social Worker) ही प्रतिमाच डोळ्यांसमोर अधिक येते. सोनू सूद त्याच्या अभिनयापेक्षा आता सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. संपूर्ण करोना काळात त्यानं ज्याप्रकारे देशभरातील लोकांना सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून मदत केली त्याचं सर्वत्र कौतुक झालं आहे. View this post […]
-
Rajkummar Rao Look: ‘गन्स अँड गुलाब’चा अभिनेता राजकुमार रावच्या लूकने जिंकली प्रेक्षकांची मन!
Rajkummar Rao Look: अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा अनोखी असते. आता लवकरच तो नव्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे आणि तेही वेब सिरीजमधून. ‘गन्स अँड गुलाब’ (Guns and Gulaabs) असे या वेब सिरीजचे नाव आहे. नुकताच या सिरीजमधील त्याच्या […]









