- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
केरला स्टोरी फेम अदाने खरेदी केला सुशांतसिंह राजपूतचा फ्लॅट? कोट्यांवधींमध्ये डील झाल्याची चर्चा
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Actor Sushant Singh) 14 जून 2020 रोजी आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले. मुंबईतील त्याच्या मॉन्ट ब्लँक अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये तो मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर हा फ्लॅट रिकामा आहे. या फ्लॅटमध्ये जाण्यास किंवा राहण्यास कोणीही तयार झालेले नाही. दरम्यान, आता सुशांतचा हा फ्लॅट विकला जात आहे. द केरळ स्टोरी फेमच्या […]
-
जंगली रमीला विरोध करण्यासाठी शाहरुख खानच्या विरोधात आंदोलन, मन्नत बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त
Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या जवान या सिनेमाच्या निमित्ताने चर्चेत आहे. शाहरुखच्या जवानची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र शाहरुखच्या घरासमोर सध्या सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन जुगार जंगली रमीची (Junglee Rummy) जाहिरात करणाऱ्या शाहरुख खानच्या घराबाहेर अनटच इंडिया फाऊंडेशनच्यावतीने (Untouch India Foundation) निदर्शने करण्यात आले. गळ्यात भगवा स्कार्फ […]
-
Urmila Nimbalkar: उर्मिला निंबाळकर बिग बॉस मराठीत जाणार का? अभिनेत्रीने स्वतः सांगितलं कारण; म्हणाली…
Urmila Nimbalkar: अभिनेत्री उर्मिला निंबाळकर खूप दिवसांपासून मनोरंजन (Entertainment) क्षेत्रापासून दूर असली तरी कायम जोरदार चर्चेत असते. तिला आता एक लोकप्रिय युट्यूबर म्हणून देखील ओळखलं जात आहे. प्रत्येक शुक्रवारी उर्मिला तिच्या युट्यूब चॅनेलवरून (YouTube channel) लाइफस्टाइल, मेकअप, ट्रॅव्हल अशा अनेक हटक्या विषयांवर व्हिडीओ करत असल्याचे बघायला मिळत असते. कधी कधी ती काही गंभीर विषयांवर देखील […]
-
Taali : ‘या’ प्रसिद्ध निर्मात्याने ‘ताली’ सिनेमातून गौरी सावंतची कहाणी केली जिवंत
Taali : ताली’ हा बहुचर्चित वेबसिरिज प्रदर्शित झाला असून या वेबसिरिजला समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी उत्सफुर्त अशी दाद दिली आहे. त्यामुळे या वेबसिरिजची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. ट्रान्सजेंडर आणि त्यांचा संघर्ष हा अजिबातच सोप्पा नाही. (Gauri Sawant) त्यातून त्यांना अनेक विविध आव्हानांना सामोरे जावे लागते त्यातील पहिला गोष्ट आणि सर्वात म्हत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पालकांची साथ. […]
-
Govardhan Asrani: पुण्याच्या FTII ची इंदिरा गांधींकडे तक्रार; वाचा अभिनेते गोवर्धन असरानींचा किस्सा
Govardhan Asrani: नुकताच प्रदर्शित झालेला ‘ड्रिम गर्ल २’ (Dream Girl 2) मध्ये गोवर्धन असरानी युसूफ अली सलीम खान देखील मुख्य भूमिका करत आहेत. बॉलिवूड (Bollywood) अभिनेते असरानी यांनी अनेक हटक्या सिनेमातून एक अनोखी ओळख निर्माण केल्याचे दिसत आहे. त्यांनी अनेक सिनेमे आणि सिरीयल केले आहेत. गेल्या काही दशकांपासून ते इंडस्ट्रीत कायम अॅक्टिव्ह असल्याचे बघायला मिळते. […]
-
Subhedarसाठी नागराजने घेतला महत्त्वाचा पुढाकार; सिनेमाच्या पहिल्या दिवशी केली एवढी कमाई!
Box Office Colletion : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘सुभेदार’ (Subhedar) हा ऐतिहासिक सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. शिवप्रेमी गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची चांगलीच प्रतीक्षा करत होते. अखेर 25 ऑगस्ट 2023 दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. प्रदर्शितच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ‘सुभेदार’ सिनेमामुळे नागराज मंजुळेंनी त्यांच्या ‘बापल्योक’ […]









