- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
रविंद्र महाजनी एकटेच का राहत होते? अखेरच्या क्षणी काय घडले? दीड महिन्यांनंतर गश्मीरने सोडले मौन
मराठी सिनेसृष्टीतील ‘विनोद खन्ना’ अशी ओळख मिरवणार्या रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे निधन झालं. आंबी गावात राहत्या घरामध्ये मृत्यूच्या तीन दिवसांनंतर घरातून दुर्गंधी आल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या निधनाविषयी कोणालाच कल्पना नव्हती. त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीलाही (Gashmir Mahajani) पोलिसांनीच कळवलं होतं. त्यानंतर तो त्याठिकाणी […]
-
मराठमोळ्या स्वप्निलचं लंडनमध्ये शूटिंग; टीमचं मन जिंकणारं काम
Swapnil Joshi : अभिनेता स्वप्निल जोशी हा नेहमीच वेगवेगळ्या कामांमुळे चर्चेत असतो. आपल्या टीमसोबत तो कसं काम करतो याची एक झलक दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्वप्निल चक्क कॅमेरा उचलून काम करण्यासाठी मदत करत असल्याचं दिसून आलं आहे. View this post on Instagram A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi) चित्रपटसृष्टीत नेहमची स्वप्निल जोशीची […]
-
Aditya Raj Kapoor Graduate : शम्मी कपूरचा मुलगा 67 व्या वर्षी झाला पदवीधर! मास्टर्सचीही तयारी…
Aditya Raj Kapoor Graduate : आपल्याकडं शिक्षण एका विशिष्ट वयातच पूर्ण करावं असं म्हणतात, मात्र आपली इच्छाशक्ती असेल शिक्षणाला वय कधीच आडवं येत नाही. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं असंही अनेकांनी म्हटलं आहे. हेच शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांचा मुलगा आदित्य राज कपूर (Aditya Raj Kapoor) यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. आदित्य राज कपूर यांनी वयाच्या […]
-
Jawan मधील ‘नॉट रमैया वस्तावैया’ गाणं आलं चाहत्यांच्या भेटीला; किंग खान अन् नयनतारा यांचा हटके डान्स
Jawan New Song Out: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या किंग खानच्या (Shah Rukh khan) जवान या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या सिनेमाचा प्री व्ह्यू गेल्या काही दिवसाअगोदर प्रदर्शित झाला. तसेच या सिनेमामधील जिंदा बंदा आणि चलेया ही गाणी देखील चाहत्यांच्या भेटीला आली. आता या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. जवान […]
-
‘Jar Tar Chi Gosht’ नाटकाचा महाराष्ट्रात धुमाकूळ; आतापर्यंतचे सगळे प्रयोग ‘हाऊसफुल्ल’
Jar Tar Chi Gosht: सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले नाटक म्हणजे अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित ‘जर तर ची गोष्ट’. सोनल प्रॉडक्शन निर्मित, इरावती कर्णिक लिखित या नाटकाने सध्या सर्व नाट्यगृहांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा (housefull) बोर्ड झळकळवला आहे. (Jar Tar Chi Gosht) ५ ऑगस्टपासून रसिकांच्या भेटीला आलेल्या या नाटकाने आतापर्यंत सुमारे १५ प्रयोग केले असून हे सर्व […]
-
Zareen Khan: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अभिनेत्रींचे खेळाबद्दल प्रेम पाहिलंत का?
Zareen Khan: मनोरंजन आणि क्रीडा या दोन्ही जगात एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे झरीन खान. ( Zareen Khan Post) झरीनची अभिनयाची आवड आणि तिची खेळाबद्दलची अनोखी आवड ही कायम दिसून येते. टेनिस (Tennis) आणि मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) ची तिची आवड आहेच. झरीन खानने टेनिससाठी एक उल्लेखनीय कामगिरी केली असून तिच्या खेळाची आवड […]









