- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 3 years ago
- Prabhas: काय… प्रभासच्या डोक्यावर केसच नाहीत? अभिनेत्याच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे चाहत्यांना धक्का3 years ago
- 3 years ago
-
Sukhi : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुखी ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला !
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे कायम जोरदार चर्चेत येत असते. २०२२ साली तिचा ‘निकम्मा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. (Social media) या सिनेमाला तिकीट खिडकीवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नव्हता. (Sukhi Movie) परंतु आता पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. बाईपणाची गोष्ट सांगणाऱ्या ‘बाईपण भारी […]
-
Abhishek Kapoor: ‘रॉक ऑन’ चित्रपटाने पूर्ण केली १५ वर्ष; अभिनेत्याने शेअर केले धमाल अनुभव!
Abhishek Kapoor: आयकॉनिक सिनेमा ‘रॉक ऑन’ (Rock On)15 वर्षाचा पूर्ण झाले आहेत असून या सिनेमाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. या सिनेमाने प्रेक्षकांच्या हृदयात एक उत्तम स्थान कोरले आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर (Abhishek Kapoor) यांच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण सिनेमा होता. चाहत्यांनी कायम या सिनेमाला भरभरून प्रेम दिलं आणि आज 15 वर्षांनी देखील हा […]
-
Box Office: ‘ड्रीम गर्ल २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! पहिल्या दोन दिवसांपेक्षा चौथ्या दिवशी तुफान कमाई
Box Office: आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेच्या मुख्य भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) २५ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित करण्यात आला. (Box Office) सिनेमाने अवघ्या ३ दिवसाम्काध्ये ४० कोटींचा गल्ला कमावला आहे. यानंतर चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी हा सिनेमा किती कमाई करतोय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर, सिनेमाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर […]
-
Jailer: थलायवाच्या ‘जेलर’मधील ‘तो’ सीन हटवण्याचा न्यायालयाकडून आदेश
Jailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलायवा म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांतचा (Rajinikanth) जेलर बॉक्स ऑफिसवर (box office) जोरदार धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३१८ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. दरम्यान, हा सिनेमा आता चांगलच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमाच्या एका दृश्यामध्ये, कॉन्ट्रॅक्ट किलर आरसीबीच्या जर्सीमध्ये दाखवण्यात आला असल्याने हा वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत […]
-
Nagarjuna Birthday: ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर फिदा झाला होता नागार्जुन!
Happy Birthday Nagarjuna: मनोरंजन क्षेत्रातील सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna Birthday) आज (२९ ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. केवळ साऊथ मनोरंजन क्षेत्रात बनत असलेल्या सिनेमामध्येच नाही, तर नागार्जुनने आपल्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूड (Bollywood) हटके सिनेमा केले आहेत. जे आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. परंतु बॉलिवूडमध्ये काम करत असताना नागार्जुन एका सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. नागार्जुन जिच्या […]
-
Jawanच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघताय? मग किंग खानच्या ‘या’ सरप्राईजने व्हाल खूश!
Jawan Trailer Release Announcement: किंग खानचा (King Khan) ‘जवान’ (Jawan Trailer) सिनेमा प्रदर्शित होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. परंतु अद्याप सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला नाही. (Shah Rukh Khan) अशावेळी चाहते ‘जवान’च्या ट्रेलरची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. आता या सगळ्यात चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित होण्याअगोदर किंग खानने […]









