मुंबई : आज 10 जानेवारीला किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. तर आता पठाण चित्रपटाच्या ट्रेलरमधील डायलॉग आणि सीन्स पाहुन चाहत्यांनी यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये मुख्यभूमिकेत आहेत. तर येत्या 25 जानेवारीला […]
चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभु गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती चर्चेत असण्याची कारण म्हणजे तिचा घटस्फोट, आजारपण पण आता समांथा रुथ प्रभु चर्चेत आहे. ते तिच्या आगामी चित्रपट ‘शाकुंतलममुळे’. सामंथा रुथ प्रभुचा बहुचर्चित चित्रपट ‘शाकुंतलमचा’ ट्रेलर रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यापासून हा ट्रेलर सोशल मिडीयावर ट्रेंड करतोय. हा ट्रेलर तेलुगूशिवाय हिंदीमध्ये देखील […]
चेन्नई : पुष्पाच्या या दाक्षिणात्य चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता दाक्षिणात्य अभिनेता विजय थालापती आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘वरिसू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 13 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा हिंन्दीतील ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. थलापती विजयच्या ‘वरिसू’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. चित्रपटात रश्मिका मंदानादेखील मुख्य भूमिकेत […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हाव पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसला वेड लावले आहे. दुसऱ्या विकेंडला सर्वाधिक कमाई करत वेडने सैराटचाही […]
मुंबई : जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार – द वे ऑफ वॉटर भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. हे रेकॉर्ड करताना या चित्रपटाने 454 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार – द वे ऑफ वॉटर भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. या अगोदर अॅव्हेंजर एन्डगेम या हॉलिवूड चित्रपटाने भारतात […]
मुंबई : अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. तर अपूर्वा नेमळेकरने दुसरे स्थान पटकावले. अक्षय केळकरला 15 लाख 55 हजार इतकी धनराशी आणि ट्रॉफी मिळाली. तर पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे 10 लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर देखील मिळाले. हा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता […]