- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
Jawan Chaleya Song Release: किंग खानच्या ‘जवान’ सिनेमाचं गाणं प्रदर्शित; ‘चलेया’वर थिरकला शाहरुख
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Box Office Collection: ‘ओएमजी-2’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; आतापर्यंत कमावले ‘इतके’ कोटी
Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सिनेमाना चाहत्यांची मोठी पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे सिनेमा सध्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. हे सिनेमा बघण्यासाठी चाहते सिनेमागृहात गर्दी करत असल्याचे बघायला मिळत आहे. ११ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झालेल्या खिलाडीच्या (Akshay Kumar) OMG 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत […]
-
Box Office Collection: सनी पाजीच्या ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! तीन दिवसात केली एवढी कमाई
Gadar 2 Box Office Collection Day 3 : बॉलिवूड अभिनेता सनी पाजीचा (Sunny Deol) बहुचर्चित ‘गदर 2’ (Gadar 2) हा चित्रपट आता चाहत्यांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही वर्षांपासून चाहते प्रतीक्षा करत असलेला हा चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याने हा चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांची पाऊले आता चित्रपटगृहाकडे वळत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘गदर 2’ या चित्रपटात […]
-
Ghoomar: अभिषेक बच्चनचा ‘घुमर’ मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठरला सुपरहिट!
Ghoomar: ‘घूमर’ सिनेमात अभिनेत्री सैयामी खेरने पॅरा स्पोर्ट्स खेळाडूची भूमिका साकारली आहे. जो डावखुरा गोलंदाज आहे. त्याचवेळी अभिषेक बच्चन त्याच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसून आला आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन व्यतिरिक्त सैयामी खेर, शबाना आझमी आणि अंगद बेदी यांच्याही भूमिका महत्वाच्या आहेत. हा एक स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा आहे. View this post on Instagram A […]
-
Johnny Lever birthday : …म्हणून मुलासाठी चित्रपटांतून संन्यास घेत जॉनी लिव्हर झाले होते धर्मगुरू
Happy birthday Johnny Lever : अनेकदा असं बोललं जात की, गॉडफादर असल्याशिवाय बॉलिवूडमध्ये पाय रोवू शकत नाही. मात्र त्याला अपवाद ठरले ते ‘जॉनी लिव्हर’. आज ते बॉलिवूडचे एक ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध असे विनोदी अभिनेते आहेत. मात्र त्यांचा इथपर्यंत येण्याचा प्रवास सोपा नव्हता. घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता नाही आलं. त्यामुळे रस्त्यावर पेन विकून, मिमिक्री करून त्यांनी […]
-
अभिनेता करण कुंद्राची माणुसकी कॅमेऱ्यात कैद, नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Actor Karan Kundra : निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूरच्या ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता करण कुंद्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या अनोख्या माणुसकीचं कृत्य कॅमेऱ्यात कैद झाल आहे. त्यानंतर सोशल मीडिया युजर्संकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होतोय. करण कुंद्राची हृदयस्पर्शी वागणूक अनेकांना माणुसकी शिकवून जाते. एका गरजू चाहत्याला त्याने आपसूक मदत केली […]
-
“घुमर”ची चर्चा सातासमुद्रापार; मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळवलं स्टँडिंग ओव्हेशन
Ghoomer movie : ‘घुमर’ चित्रपट येत्या 18 ऑगस्टला रिलीज होतोय. त्यामुळे ‘घुमर’ची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचा पहिला वहिला प्रिमियर मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये संपन्न झाला. यावेळी चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकून स्टँडिंग ओव्हेशन मिळवलं. दिग्दर्शक आर बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला हा मास्टर पिस सिनेमा 18 ऑगस्टला रिलीज होत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, सयामी खेर, […]









