- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
Jailer Collection: थलायवाच्या ‘जेलर’चा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! कमावले तब्बल ‘इतके’ कोटी…
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
प्रसिध्द अभिनेत्री जया प्रदा यांना न्यायालयाचा दणका! 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेमकं कारण काय?
Jaya Prada : प्रसिध्द अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांना चेन्नई न्यायालयाने (Chennai Court) सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना 5000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चेन्नईतील रायपेटा येथील थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी जया प्रदा यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. (Actress Jaya Prada jailed for 6 months) चेन्नईमध्ये जया प्रदा यांच्या मालकीचे […]
-
Khichadi 2 Teaser : हास्याचे फवारे उडवायला पुन्हा येणार प्रफुल्ल-हंसाची जोडी; खिचडी 2 चा टीझर रिलीज…
Khichadi 2 Teaser : लेखक दिग्दर्शक आतिश कपाडिया यांची ‘खिचडी’ ही मालिका 2002 मध्ये पहिल्यांदा टिव्हीवर आली आणि तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकेतील दमदार ह्युमर आणि दिग्गज कलाकार या कॉम्बिनेशने हा शो प्रचंड प्रसिद्ध झाला. त्यानंतर 2010 मध्ये या मालिकेचा चित्रपट आला. त्यानंतर आता या बहुचर्चित चित्रपटाच्या सिक्वेलचा टीझर रिलीज झाला आहे. ( Prafulla […]
-
KBC 15 : अमिताभ यांच्या लूकपासून लाईफलाईनपर्यंत ‘केबीसीच्या 15’ व्या सीजनमध्ये हे बदल…
Kaun Banega Karodpati Season 15 : अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा 15 वा सीझन सोमवारी 14 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यावेळी हा कार्यक्रम आणखी खास असणार आहे. कारण यावेळी अभिताभ बच्चनच्या लूकपासून अनेक वेगवेगळे बदल पाहायाला मिळणार आहेत. यात कोण-कोणते बदल होणार आहेत हे जाणून घेऊ…(Amitabh Bachchan look what’s change […]
-
Gadar 2 Review: ‘सनी पाजीचा जोश कायम तर, अमिषा अतिभावनिक; वाचा रिव्ह्यू…
Gadar 2 Movie Review : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) हा बहुचर्चित सिनेमा आता चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ‘गदर 2’ हा सिनेमा चाहत्यांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. २२ वर्षांअगोदर सनी देओल (Sunny Deol)आणि अमिषा पटेल (ameesha patel) यांचा ‘गदर: एक […]
-
OMG 2 Gadar 2 Release : ‘ओएमजी 2’ च्या पोस्टरवर दूध, सनीच्या ‘मैं निकला गड्डी लेके…’ वर डान्स; प्रेक्षकांचा धुमाकूळ
OMG 2 Gadar 2 Release : अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ आणि सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर 2’ आज चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांची खासियत म्हणजे हे दोन्ही चित्रपट सिक्वेल आहेत. तसेच ते बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आहेत. त्यात आता त्यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाल्याने कोणता चित्रपट जास्त कमाई करणार? याचे […]
-
12th Fail Teaser Release : ’12 वी फेलचा’ टीझर गदर 2 सोबत दिसणार; ‘या’ दिवशी येणार चित्रपट
12th Fail Teaser Release : UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक संघर्ष कथा आणि यशोगाथा आपण पाहतो. ऐकतो. त्यात आता या UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर एक चित्रपट यात आहे. ’12 वी फेल’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकताचं या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. (Teaser Release of 12th Fail film seen will in […]









