- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Kangana Ranaut अन् जावेद अख्तर यांच्यातील वाद चिघळला; कोर्टाने अभिनेत्रीकडे केली ‘ही’ मागणी !
Kangana Ranaut Vs Javed Akhtar: मुंबईच्या अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने प्रसिद्ध कवी-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या अर्जावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतकडून ( Kangana Ranaut) उत्तर मागितल्याचे सांगितले जात आहे. यात त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाने जारी केलेल्या समन्सच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. कंगनाने दाखल केलेल्या खटल्यामध्ये जावेद अख्तर यांना दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावल्याचे सांगितले जात […]
-
Don 3 First Look: ‘डॉन 3’ ची घोषणा करत व्हिडिओ रिलीज; रणवीर सिंगने घेतली …
Don 3 First Look: डॉन या सिनेमाच्या प्रत्येक भागाला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असते. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच बिग बी आणि किंग खान (Shah Rukh Khan) यांनी रुपेरी पडद्यावर आतापर्यंत डॉनची भूमिका साकारली होती. परंतु आता बॉलिवूडला नवा डॉन मिळाला आहे. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा डॉन-3 (Don 3) या सिनेमात मुख्य […]
-
Pushpa 2 New Poster: फहाद फासिलच्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा-2’ चं नवं पोस्टर प्रदर्शित !
Pushpa 2 New Poster: दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा-2’ या सिनेमामधील अल्लू अर्जुनच्या लूकचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता अभिनेता फहाद फासिलच्या (Fahadh Faasil) वाढदिवसानिमित्त पुष्पा-2 मधील पुष्पा सिनेमाच्या टीमनं […]
-
Ishan Khattar लाईव्हचा कॅमेरा बंद करायचा विसरला अन् झालं असं काही…
Ishan Khattar live : अनेक अभिनेते, अभिनेत्री त्यांच्या सोशल मिडीयावर विशेषतः इंन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर लाईव्ह येत असतात. ते त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असातात. तसेच अनेकदा त्यांच्या आगामी कामांबद्दल सांगतात. चित्रपटांचं प्रमोशन करत असतात. मात्र अनेकदा त्यांच्या या लाईव्हमध्ये अडचणी येत असतात. अशी एक चूक अभिनेता ईशान खट्टर याने केली. त्याने त्याच्या लाईव्हनंतर आपला कॅमेरा सुरूच […]
-
Seema Haider: सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर बनणार सिनेमा; नाव असेल ‘कराची ते नोएडा’
Karachi to Noida Movie : ऑनलाईन गेम खेळत असताना ओळख झाली आणि प्रेमासाठी पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) तिचा बॉयफ्रेंड सचिन मीनाला (Sachin Meena) भेटण्यासाठी थेट देशात पोचणारी सीमाची प्रेमकहाणी (Love Story) गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत आली आहे. आता या दोघांची ही लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या दोघांच्या प्रेम कहाणीवर एक सिनेमा […]
-
Dharmaveer 2: प्रवीण तरडेंकडून जेजुरी येथील खंडोबाचं दर्शन घेऊन ‘धर्मवीर 2’ ची घोषणा
Dharmaveer 2: ‘धर्मवीर’ हा सिनेमा सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मराठी सिनेमापैकी एक मानला जातो. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित होता. या सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनावरील प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. (Marathi Movie) या सिनेमाला शिवसैनिकाही चांगला प्रतिसाद दिला होता. (Director Pravin Tarde) त्यानंतर आता लवकरच धर्मवीर सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांच्या […]









