- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Jailer: ऐसी दिवानगी देखी नहीं; रजनीकांतच्या ‘जेलर’ साठी पार केला 6 हजार किमीचा टप्पा!
Rajinikanth Jailer Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) म्हणजेच चाहत्यांचा लाडका थलायवा कायम चर्चेत असलयाचे पाहायला मिळतो. तसेच त्याचा चाहता वर्ग देखील सातासमुद्रापार असल्याचे सध्या बघायला मिळत आहे. (Rajinikanth Jailer Movie) नुकताच थलायवाचा ‘जेलर’ (Jailer) हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. VIDEO | A Japanese couple has travelled from Osaka to Chennai, Tamil Nadu to […]
-
सावरकरांवरील चित्रपटातून महेश मांजरेकरांची माघार; म्हणाले, रणदीपने स्क्रिप्टमध्ये…
Mahesh Manjarekar on Randeep Hudda : अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत येत आहे. त्याने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. या चित्रपटातून रणदीप दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. मात्र आता या चित्रपटात एका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण चित्रपटाच्या दिग्दर्शनातून महेश मांजरेकर यांनी माघार का घेतली? […]
-
Ameya Khopkar यांचा रणदीप हुड्डाला खळ्ळखट्याकचा इशारा; म्हणाले, ‘हा वाद ताबडतोब..’
Ameya Khopkar on Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत येत आहे. त्याने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या टीझरला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली होती. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) […]
-
OMG 2: लैंगिक शिक्षणाबद्दल मुलांशी संवाद? पंकज त्रिपाठीनी थेटच सांगितले; म्हणाले…
Pankaj Tripathi on Sex Education: लैंगिक शिक्षण हे मुलांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जात असते. यामधून आपली लैंगिक ओळख नेमकी काय? हा संवेदनशील सवाल देखील करणे पालकांसाठी गरजेचे असते. या विषयाबद्दल आपल्या पाल्याची कुंचबणा होता काम नये. याची खरी काळजी घेण्याचे महत्वाचे आहे. आपल्या मुलांबरोबर हा संवाद असणे देखील खूप महत्त्वाचे असते. सध्या सोशल मीडियावर याबद्दल […]
-
Yaariyan 2 Poster: प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नव्या कलाकारांसह ‘यारियां’चा सिक्वल!
Yaariyan 2 Poster: २०१४ मध्ये गाजलेला यारिया (Yaariyan) या सिनेमाचा सिक्वल लवकरच आता चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. परंतु आता सिक्वलमध्ये तेच कलाकार दिसणार नाहीत. सिक्वलमध्ये दिव्या खोसला कुमार, पर्ल व्ही पुरी आणि अभिनेता मिजान जाफरी यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. जवळपास आता ८ […]
-
Priya Berde: “ढोलकीच्या तालावर” या कार्यक्रमात प्रिया बेर्डेने सादर केली ठसकेबाज लावणी Video Viral
Priya Berde Dance: मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बर्डे यांनी एक काळ चांगलाच गाजवला होता. आज देखील त्यांच्या भूमिका चाहत्यांच्या चांगलच लक्षात आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रिया यांचा एक लावणीचा व्हिडीओ जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत त्यांनी ठसकेबाज लावणी सादर केली आहे. […]









