Ghatkopar Hoarding Collapse बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे मामा-मामी यांनी देखील या दुर्घटनेमध्ये आपला जीव गमावला आहे.
Yed Lagla Premach New Promo: स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या येड लागलं प्रेमाचं मालिकेविषयी कमालीची उत्सुकता आहे.
Rajamouli Film SSMB 29: महेश बाबू (Mahesh Babu) लवकरच एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या 'एसएसएमबी 29' या (SSMB 29) चित्रपटात दिसणार आहेत.
Rockstar DSP : रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) म्हणून ओळखले जाणारे या वर्षभरात बॅक टू बॅक प्रोजेक्ट देणार आहे.
Rakhi Sawant Tumour in Uterus: छातीत दुखू लागल्याने राखी सावंतला ( Rakhi Sawant ) मंगळवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Madgaon Express: 'मडगाव एक्सप्रेस' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चला तर मग जाणून घ्या हा चित्रपट कधी आणि कुठे पाहता येईल?