Indrayani Serial Team In Pune : सालस तरीही खोडकर अशी इंदू आपण सर्वांनीच प्रोमोमधून पाहिली. (Indrayani Serial) मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत, हेसुद्धा आपण पाहिले. तिचे मार्मिक प्रश्न मोठ्यामोठ्यांना अचंबित करणारे आहेत. (Marathi Serial) तितकेच विचार करायलाही भाग पाडणारे आहेत अशी ही निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू आख्या गावाची म्हणजेच विठूच्या […]
Janhvi Kapoor Ram Charan RC 16: जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तिच्या तेलुगु डेब्यूमुळे चर्चेत आहे. एकीकडे अभिनेत्री ज्युनियर एनटीआरसोबत ‘देवरा’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे, ती राम चरणसोबत (Ram Charan) ‘RC 16’ सिनेमात ही काम करणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी सर्व चर्चेला पूर्णविराम दिला. जान्हवीने […]
Ekta Kapoor On Ankita Lokhande Swatantra Veer Savarkar: ‘बिग बॉस’ हिंदीचं 17वं पर्व संपलं असलं तरी हे पर्व गाजवलं ते अंकिता लोखंडे (Ankita Lokhande ) आणि विकी जैन यांनी. अंकिता आणि विकी या जोडप्याची जोरदार चर्चा झाली. मात्र आता ‘स्वातंत्र्य वीर सावरकरच्या (Swatantra Veer Savarkar Movie) ट्रेलरमधील यमुनाबाईच्या भूमिकेने चाहत्यांना मोहित केल्यानंतर अभिनेत्रीला निर्माती एकता […]
Emraan Hashmi Ground Zero Project: बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi ) सध्या चर्चेत आहे, कारण टायगर 3 , ओटीटी (OTT) शो शोटाइम आणि आता ‘ग्राउंड झीरो’ या नव्या चित्रपटात दिसणार आहे. बॉलीवूड (Bollywood) OG स्टार इमरान हश्मी आता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटसोबत त्याच्या आगामी प्रोजेक्ट ‘ग्राउंड झिरो’साठी ( Ground Zero […]
Ranbir Kapoor Ramayan: नितेश तिवारीचा (Nitesh Tiwari) ‘रामायण’ (Ramayan Movie) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) भगवान रामाची भूमिका साकारत आहे. तर साई पल्लवी (Sai Pallavi) आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्राबाबत अनेक अपडेट्स समोर आल्या आहेत. याआधी रावणाची भूमिका साऊथचा सुपरस्टार यश साकारणार असल्याचे बोलले जात होते. तर सनी […]
Akhil Bhartiy Marathi Natya Samelan: सध्या राज्यभरात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा ( Akhil Bhartiy Marathi Natya Samelan ) शतकमहोत्सवी सोहळा पार पडत आहे. त्यात नुकताच नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलन निमित्त घेण्यात आलेल्या नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न झाली. त्यानंतर आता या स्पर्धेची अंतिम फेरी ही मुंबईत होणार आहे. शिवतारेंना शांत करण्यासाठी राष्ट्रवादीची […]