Pravin Tarde Movie : गेल्या काही दिवसांत विविष विषयांवर भाष्य करणारे चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 2024 हे वर्ष मराठी मनोरंजनसृष्टीसाठी खूपच खास आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे आता चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा नवा सिनेमा नवा अवतार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ […]
Sunny Leone New Song: सनी लिओनीच्या (Sunny Leone) ही कायम जोरदार चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. (Sunny Leone New Song) फॅशन, व्यवसाय आणि आता डान्सिंग सुपरस्टार असलेली सनी ही “फना” (Fanna Song) हे नवं व्हिडिओ साँग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. सनीने तिच्या सोशल मीडियावर (social media) हे गाण रिलीज करण्याची घोषणा केली असून पोस्टला कॅप्शन […]
Chhatrapati Sambhaji Date Release Out: छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमाला आणि बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही, (Marathi Movie) संकटाला निर्भीडपणे सामोरे जात पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्याविस्तार आणि संरक्षण करणाऱ्या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणारा (Chhatrapati Sambhaji Movie) राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट येत्या 2 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित […]
Showtime First Look Out: चाहते इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) स्टारर ‘शोटाइम’ (Showtime Movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची उत्कंठा वाढवत निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक जाहीर केला आहे. या चित्रपटात मौनी रॉय (Mouni Roy), राजीव खंडेलवाल, विजय राज आणि श्रिया सरन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘शोटाइम’ ओटीटी […]
Maximus Nagar Rising : मॅक्सिमस नगर रायझिंग ( Maximus Nagar Rising) हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा अहमदनगर शहरामध्ये (Ahmednagar) नगर रायझिंग फाउंडेशन यांच्याकडून दरवर्षी आयोजित केली जाते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेची यावर्षीची खासियत म्हणजे यावर्षी या स्पर्धेत शिवरायांचा छावा चित्रपटातील आणि […]
Raghav Reaction on Parineeti Singing: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) आता अभिनय सोडून गायनात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणीतीने अलीकडेच तिच्या संगीत कारकिर्दीची सुरुवात मुंबईतील तिच्या पहिल्या थेट गायनाने केली. परिणीती केवळ तिच्या अभिनय कौशल्यासाठीच ओळखली जात नाही तर तिच्या गायकीचेही खूप तोंडभरून कौतुक केले जाते. तिला त्याच्याशी एक विशेष जोड जाणवते. […]