Poonam Pandey: अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या चांगलीच चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेत्रीच्या पीआर टीमने तिच्या इंस्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये पूनम पांडेचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाल्याचे सांगण्यात आले होते. 3 फेब्रुवारीला पूनम पांडेने एक व्हिडिओ जारी करून चाहत्यांना ती ‘जिवंत’ असल्याची माहिती दिली. पूनम पांडेने सर्व्हायकल कॅन्सरबद्दल (cervical cancer) लोकांना […]
Happy Birthday Urmila Matondkar: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar) ही 90 च्या दशकातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. (Urmila Matondkar Birthday) अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत कमी चित्रपटात काम केले, पण तिने प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप सोडली. आज अभिनेत्री 50वा वाढदिवस साजरा करत आहे. ती ग्लॅमर जगापासून […]
Shahid Kapoor Chhatrapati Shivaji Maharaj: अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या करिअरच्या शिखरावर आहे. कबीर सिंगसारखे (Kabir Singh) ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा शाहिद सध्या त्याच्या आगामी चित्रपट जर्सीमुळे जोरदार चर्चेत आहे. (Marathi Movie) दरम्यान, आता बातमी येत आहे की, अभिनेता पुन्हा एकदा काहीतरी वेगळे आणि खूप मोठे काम करणार आहे. तीन वर्षांनंतर तो पुन्हा एका पिरियड […]
Grammys 2024: ग्रॅमी पुरस्कार 2024 चा (Grammys 2024) कार्यक्रम रविवार 04 फेब्रुवारी 2024 रोजी ठेवण्यात आला आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर पुरस्कार ( Grammy Awards 2024) हा अभिनय आणि चित्रपट जगतातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो, त्याचप्रमाणे ग्रॅमी पुरस्कार हा संगीत विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. जगभरातील कलाकारांचे काम लिटमस चाचणीतून उत्तीर्ण होते आणि जगभरातील संगीतांपैकी […]
Virat Kohli Anushka Sharma Second Child: अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma ) प्रेग्नेंसीबद्दल अनेक महिन्यांपासून सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती, अखेर आता त्या चर्चेला जवळपास पुष्टी मिळाली आहे. अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) गोड बातमी सांगितली आहे. Ab De Villiers said – […]
Satyajit Tambe on Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) निधनाचं वृत्त अफवा असल्याचं समोर आलं आहे. लोकांमध्ये सर्वाइकल कॅन्सरची (Cervical cancer) जनजागृती करण्यासाठी अभिनेत्रीने मोठं पाऊल उचललं आहे. अशातच आता महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पूनम पांडेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी केली […]