The Family Man 3 OTT Updates: ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या इंस्टाग्रामवर 'द फॅमिली मॅन सीझन 3' चे (The Family Man 3) मोठे अपडेट आली आहे.
Zhad Teaser: पर्यावरण संवर्धनाचा कानमंत्र देणाऱ्या 'झाड' या (Zhad Movie) चित्रपटाचा टीजर (Zhad Teaser) लाँच करण्यात आला आहे.
Ashok Saraf Rohini Hattangadi : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
Rutuja Bagave प्रेक्षकांचे निखळ मनोरंजनाची परंपरा कायम ठेवत, पुन्हा एक अनोखी अशी मालिका प्रेक्षकांसमोर येण्याकरिता सज्ज झाले आहेत.
Tamanna Bhatiaआणि राशी खन्ना स्टारर ‘अरनमानाई 4’ हा प्रेक्षक आणि समीक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादांसह ब्लॉकबस्टर म्हणून उदयास आला आहे.
Huma Qureshi Toxic Movie: साऊथचा सुपरस्टार यश त्याच्या आगामी 'टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे.