Suresh Wadkar Extortion Case : नाशिक शहरामध्ये संगीत महाविद्यालयासाठी सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनी खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळत असल्याचे दिसत आहे. (Nashik Crime) वाडकर यांच्या स्वीय सहायकला (PA) संबंधित जागेवर जाण्यापासून अडवीत दोन संशयितांनी दरगोडे बंधूंसाठी 15 तर, टोळीसाठी पाच अशी सुमारे 20 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. […]
Sunny Deol on Border 2: सन 2023 मध्ये सनी देओलचा (Sunny Deol) चित्रपट गदर 2 (Gadar 2) आला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर (Box Office) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. सनी देओलचे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये होणारी गर्दी पाहता आजही चाहते सनी देओलच्या भारी डायलॉग्सचे वेड लागलेले दिसते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात 600 कोटींहून अधिकचा व्यवसाय […]
Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने (Poonam Pandey) काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे, तिच्या फेक मृत्यूच्या बातमीमुळे सर्वत्र पसरवली होती. (Social media) आता सध्या महत्वाची माहिती समोर आली आहे, नरेंद्र मोदी सरकारच्या (Narendra Modi Govt) गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग जनजागृती मोहिमेचा चेहरा बनू शकते. याबाबत बुधवारी एका वृत्तात ही ,माहिती देण्यात आली आहे. पूनम […]
Safe Internet Day : सेफ इंटरनेट डे (Safe Internet Day ) निमित्त अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याने तरुणांमध्ये जनजागृती केली आहे. आयुष्मानने युथ आयकॉन आणि युनिसेफचा राष्ट्रीय राजदूत म्हणून इंटरनेटचे महत्त्व आणि त्याचे संभावित धोके याबद्दल माहिती देखील दिली आहे. अरविंद केजरीवाल हाजीर हो! दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनंतर कोर्टाने पाठवले समन्स तसेच आयुष्मान खुराना हा […]
Tula Shikvin Changala Dhada : झी मराठी या वाहिनीवर सुरू असलेली तुला शिकवीन चांगला धडा ( Tula Shikvin Changala Dhada) या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी रांगोळे म्हणजेच मास्तरीन बाई. शिवानी ही खऱ्या आयुष्यात प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांची सून आहे. त्यामुळे या मालिकेच्या दरम्यान सासू म्हणून मृणाल यांनी सून शिवानीला कौतुकाची […]
Kuch Khatta Ho Jaaye Trailer : कुछ खट्टा मीठा हो जाये (Kuch Khatta Ho Jaaye Trailer) या चित्रपटातून प्रसिद्ध गायक गुरु रंधावा (Guru Randhava) आपलं अभिनय क्षेत्रातील करियर सुरू करत आहे. त्याच्या पहिल्या महिला चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटांमध्ये महेश मांजरेकर यांची मुलगी सही मांजरेकर ही गुरुसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. […]