Vivek Oberoi : आपल्या आजवरच्या सिनेकारकिर्दीत विवेक ओबेरॉयने फार मोजकेच चित्रपट केले. अभिनयापेक्षा आपले सगळे लक्ष व्यवसायावर केंद्रीत आहे.
Tiger Shroff एका खास कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याने 10 वर्षांपुर्वी एकत्र काम केलेल्या सहकलाकारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
Alia Bhatt Update: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
Maharaj Movie: मल्होत्रा पी. सिद्धार्थ दिग्दर्शित 'महाराज' चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रसारित झाला.
Sharvari Wagh आपल्या नवीनतम चित्रपट ‘मुंज्या’ (Munjya) मध्ये सर्वांत मोठे सरप्राइज पैकेज ठरली आहे.
Fawad Khan Comeback: पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचे (Fawad Khan ) जगभरात फॅन फॉलोइंग आहेत.