- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Shiv Thakare: शिवला भाईजानच्या हिरॉइनचं लागलंय वेड, अफेअरच्या चर्चांना उधाण
shiv thakare daisy shah relationship : मराठमोळा शिव ठाकरे (Shiv Thakare) ‘खतरों के खिलाडी १२'(Khatron Ke Khiladi Season 12) मुळे चर्चेत आहे. रोडीजमुळे प्रसिद्धी झोतात आलेला शिव ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. या शोमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती. आणि बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री डेजी शाह (Daisy Shah) ही जोडी […]
-
Akelli Teaser : नुसरत भरूचाच्या ‘अकेली’ चा अंगावर काट आणणाऱ्या टीझर रीलीज
Akelli Teaser : नुसरत भरूचाचा (Nushrratt Bharuccha) कोणताही परिचय करून देण्याची गरज नाही. तिने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका निभावल्या आहेत. तर आता ती अशीच एक आगळीवेगळी भूमिका निभावत आहे. आगामी चित्रपट ‘अकेली’ (Akelli) या चित्रपटामध्ये मात्र ही भूमिका तिच्या आतपर्यंतच्या भूमिकांपेक्षा कठिण मानली जात आहे. या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज झाला आहे. ( Nushrratt Bharuccha […]
-
Captain Miller Teaser Out: ‘कॅप्टन मिलर’ चा जबरदस्त टीझर आऊट; धनुषच्या लूकवरुन नेटकरी व चाहते चक्रावले
Captain Miller Teaser Out: साऊथ सुपरस्टार धनुषचा (Dhanush) काल वाढदिवस होता. धनुषचे अनेक चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आज धनुषच्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट मिळालं आहे. धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’ (Captain Miller) या आगामी सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये धनुष हा हटके भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘कॅप्टन मिलर’ या […]
-
Sanjay Dutt Birthday: पहिल्या सिनेमानंतर नशेच्या आहारी जाणाऱ्या खलनायकाबद्दलचा नाट्यमय प्रवास!
Happy Birthday Sanjay Dutt: बॉलिवूडमध्ये (Bollywood) ‘बाबा’ म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आज (२९ जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. ‘रॉकी’ या सिनेमातून मनोरंजन क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या संजय दत्तने आपल्या अभिनयाने चाहत्यांची कायम मने जिंकत असताना दिसून येतो. ‘नायक’पासून ‘खलनायक’पर्यंत संजय दत्तने अनेक हटके भूमिका साकारले आहेत. संजय […]
-
Aani Baani Movie Review: विनोदाची रंजक अन् संवेदनशील ‘आणीबाणी’
दिगंबर जाधव रेटिंग- 4 स्टार्स Aani Baani movie Review: ‘आणिबाणी’ (Aani Baani) हा शब्द ऐकताच १९७६ चा कालखंडातील अनेकांच्या काळ्या आठवणी जागे होत असल्याचे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. परंतु देशाच्या इतिहासाच्या पानावर रेखाटलेल्या या आणीबाणीवर आधारित एक रंजक आणि विनोदी पट रुपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न या हटक्या सिनेमामधून करण्यात आला आहे. (Marathi Movie) […]
-
Video : अन् अनिल कपूरच्या जर्मन चाहत्याने रस्त्यावर लावलं ‘राम लखन’ चं गाणं पाहा…
Anil Kapoor : हिंदीतील एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर म्हटलं की एक ना अनेक विशेषण त्यांचं कौतुक करायला कमी पडतात. त्यांचा दमदार अभिनय, तरूणांनाही लाजवेल असा त्यांचा एनर्जेटीक डान्स, दिसणं, ते वयाने जरी जास्त असतील ते त्यांच्य दिसण्यात तीळमात्रही जाणवत नाही. त्यांचं काटेकोर लाईफस्टाईल त्यावरून दिसून येत. तसेच त्यांची चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. याचाच प्रत्यय […]









