Aata Vel Zaali Trailer: इच्छामरण या विषयावर प्रत्येक व्यक्तीची, देशाची, धर्माची, समाजाची वेगवेगळी भूमिका आहे. (Aata Vel Zaali Movie) त्यामुळेच इच्छामरण असावे की नसावे, या विषयावरून आपल्याकडे वर्षानुवर्षे वाद सुरु आहेत. (Marathi Movie) या विषयाचा कधीतरी सोक्षमोक्ष लागेल, या आशेवर जगणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला असतात. अर्थात त्यांची इच्छामरणाची कारणे विभिन्न असतात. जर तुम्हाला तुमचा […]
Sunny Deol Lahore 1947 New Update : ‘गदर 2’ मध्ये (Gadar 2) राडा घातल्यानंतर आता सर्वांच्या नजरा सनी देओलच्या (Sunny Deol) आगामी चित्रपटाकडे लागल्या आहेत. सनी देओल सतत त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असतो. आता त्याचा आगामी ‘लाहोर 1947’ हा (Lahore 1947 Movie) चित्रपट चर्चेचा भाग बनला आहे. (Social Media) सनीचा हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शनच्या […]
Saif Ali Khan and Kareena Kapoor Star Kid: करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मोठा मुलगा तैमूर (Taimur) हा सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. लहान वयातच त्याच्याबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचे पाहायला मिळत. तैमूरने मोठा झाल्यावर हिरो व्हावे असे अनेकांना वाटते, मात्र कपूर कुटुंब आणि पतौडी कुटुंबाप्रमाणे […]
Anurag Thakur slams OTT: ओटीटी (OTT) एक असे व्यासपीठ आहे जिथे कोणताही चित्रपट सहज पाहता येतो. तुम्ही ओटीटीवर (OTT) अनेक चित्रपट आणि वेब सिरीजद्वारे तुमचे मनोरंजन करू शकता. पण, आतापर्यंतचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे अश्लीलता. यासाठी ना कुठले सेन्सॉर बोर्ड (Censor Board) आहे ना काही. अश्लील चित्रपट आणि वेब सिरीज बिन्दास्तपणे दाखवल्या जात आहेत. दरम्यान, […]
Siddharth Anand: दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या ‘फायटर’ (Fighter Movie) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (box office) संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने चांगली कामगिरी केली. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित झाला. पण, या चित्रपटावरूनही गदारोळ झाला आहे. चित्रपटातील दीपिका आणि हृतिकच्या किसिंग सीनवरून वाद सुरू आहे. […]
Mithun Chakraborty Hospitalised: बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आजही मिथुन चक्रवर्तीचे लाखो चाहते आहेत. पण याच दरम्यान अभिनेत्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांना सौम्य झटका आल्याने कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. […]