Naach Ga Ghuma Films Teaser Out : अभिनेता स्वप्नील जोशीने ( Swapnil Joshi ) निर्मिती क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर आता त्याच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा टीझर ( Teaser Out ) प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ‘जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते कामवाल्या बायकांच्या टंचाई मुळे होईल.’ असं म्हणत ‘नाच गं घुमा’ ( Naach Ga Ghuma ) चा टीझर प्रेक्षकांच्या […]
Mahesh Manjrekar Chandava Album: ‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एकवेगळीच कहाणी असते. निस्सिम प्रेमाचा आणि साथीचा असाच मनस्पर्शी ‘चांदवा’ अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. स्टारक्राफ्ट मनोरंजन प्रस्तुत ‘चांदवा’ (Chandava Album) या मराठी म्युझिक अल्बमचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या उपस्थितीत फिल्मसिटीच्या बॉलीवूड (Bollywood) थीमपार्कमध्ये झाले. […]
Bhool Bhulaiyaa 3 Madhuri Dixit Entry: कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. खात्यात अनेक चित्रपट आहेत. बड्या दिग्दर्शकांना त्याच्यासोबत फोटो सिनेमा करायचे आहे. नुकताच अभिनेत्याने विशाल भारद्वाजचा चित्रपट साइन केला. यामध्ये तो गँगस्टर हुसैन उस्त्राची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. पण पुढच्या वर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. […]
The Goat Life Box Office day 6: पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) स्टारर मल्याळम चित्रपट ‘आडू जीवितम: द गोट लाइफ’ (The Goat Life Movie) रिलीज झाल्यापासून थिएटरवर वर्चस्व गाजवत आहे. हा चित्रपट 28 मार्च 2024 रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि सुरुवातीपासूनच तो जोरदार कमाई करत आहे. ‘आडू जीवनम: द गोट लाइफ’चा भारतासह जगभरात दबदबा आहे. मात्र […]
Ayushman Khurana Contract with Warner Music India : अभिनेता आयुष्मान खुराना ( Ayushman Khurana ) हा त्याच्या अभिनयासह, गायन आणि सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. त्यानंतर आता त्याच्या गायनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यास सज्ज झाला आहे. कारण आघाडीच्या संगीत लेबल वॉर्नर म्युझिक इंडियासोबत ( Warner Music India ) जागतिक रेकॉर्डिंग करारावर स्वाक्षरी केली […]
Karthik Aaryan On Bhool Bhulaiya 3: कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) सध्या फुल ऑन डिमांड आहे. एकापाठोपाठ एक मोठे प्रकल्प येत आहेत. या वर्षी त्याचे दोन चित्रपट येत आहेत. पहिला म्हणजे ‘चंदू चॅम्पियन’. जे 14 जूनला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आता ‘भूल भुलैया 3’ (Bhool Bhulaiya 3) ची पाळी आहे. सिनेमाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. […]